Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्वामीत्व योजनेच्या गावठाण मोजणीस आ. किशोर आप्पा पाटील यांचे हस्ते प्रारंभ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
स्वामीत्व योजनेच्या गावठाण मोजणीस आ. किशोर आप्पा पाटील यांचे हस्ते प्रारंभ

पाचोरा-(वार्ताहर) – राज्य शासनाच्या स्वामीत्व योजने अंतर्गत गावठाण मधील जमिनींच्या ड्रोन मोजणी अभियानास पाचोरा तालुक्यात शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता आ.किशोर अप्पा पाटील यांचे हस्ते प्रारंभ करण्यात आला.

स्वामीत्व योजनेअंतर्गत राज्यातील गावठाण भागातील आठ अ ला ग्रामपंचायत उताऱ्यावर लावलेल्या जमिनींची ड्रोनच्या साहाय्याने मोजणी करून त्याच्या मिळकत पत्रिका तयार केल्या जाणार असून यामुळे गावागावातील वर्षानुवर्षे सुरू असलेले वाद मिटण्यासाठी मदत मिळणार असुन या मोजणीचा आगामी १००वर्षे फायदा मिळणार आहे तसेच मिळकत धारकांचे नावे प्रॉपर्टी कार्ड तयार होणार असल्याने त्यांना शासनाच्या घरकुलासह तारण, गृहकर्ज आदी लाभ मिळणार असल्याने ग्रामस्थांमधून या योजनेचे स्वागत होत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान पाचोरा तालुक्यातील आ.किशोर अप्पा पाटील यांचे मुळगाव अंतुर्ली येथून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी प्रांताधिकारी डॉ विक्रम बांदल, तहसीलदार कैलास चावडे, भूमीअभिलेख अधिकारी राजू घेटे, यशवंत बिऱ्हाडे,मोजणी अधिकारी उगल मुगले चौधरी ,सरपंच तुळसाबाई पाटील,उपसरपंच प्रदीप लक्ष्मण पाटील ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना आ. किशोर अप्पा पाटील यांनी राज्य शासनाच्या या योजनेच्या या योजनेचे कौतुक करत यामुळे आपसातील तंटे सुटण्यास मदत मिळणार असल्याने गावा गावात सलोखा निर्माण होण्यास यामुळे मदत मिळणार असल्याचे प्रतिपादन करून ग्रामस्थांनी या ड्रोन मोजणी अधिकाऱ्यांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन केले.यावेळी माजी प्रभारी नगराध्यक्ष बंडू चौधरी, माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील,प्रवीण ब्राह्मणे यांची उपस्थिती होती.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महाराष्ट्र् राज्य वरिष्ठ आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धेसाठी जळगांवचा पुरुष व महिला संघ रवाना

Next Post

कृषि विभागाच्या योजनांच्या पारदर्शक व गतिमान लाभासाठी;“एक शेतकरी एक अर्ज” उपक्रम अल्पावधीत यशस्वी

Next Post

कृषि विभागाच्या योजनांच्या पारदर्शक व गतिमान लाभासाठी;“एक शेतकरी एक अर्ज” उपक्रम अल्पावधीत यशस्वी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo