जामनेर येथे ता . १ व २ एप्रिल रोजी जामनेर डॅाक्टर असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या बॅावस क्रिकेट स्पर्धेत
जलगांव मेडिको संघाने डॅा राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपविजेतेपद मिळवले.
यात जळगाव IMA चे सदस्य डॅा सचिन देशमुख ,डॅा पराग नहाटा, डॅा रवि कुकरेजा, डॅा सुशिल राणे,डॅा अमित नारखेडे, डॅा विनोद पवार , डॅा मनिष चौधरी या आयएमए सदस्यांनी या स्पर्धात् सहभाग नोंदवला. जळगाव चे दोन्ही संघ उपांत्य फेरीत दाखल झाले होते.
माजी मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते उपविजेता संघास चषक देण्यात आला.
या स्पर्धात जामनेर , नारी , बोदवड , फत्ते पूर , शेनदुणी असे 11 संघानी सहभाग नोंदवला होता.