Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कृष्णापुरी विकास सोसायटीच्या चेअरमन , व्हा. चेअरमन यांची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
कृष्णापुरी विकास सोसायटीच्या चेअरमन , व्हा. चेअरमन यांची निवड

पाचोरा – (प्रतिनिधी) – येथील कृष्णापुरी सोसायटीत सतीशबापू शिंदे यांच्या नेतृत्वात चेअरमनपदी धोंडू हटकर तर व्हा.चेअरमन म्हणून ओमप्रकाश पाटील यांची निवड भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी उपस्थित राहून नवनिर्वाचित चेअरमन व व्हा.चेअरमन यांना दिल्या शुभेच्छा.
गेल्या आठवड्यात संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या कृष्णापुरी विकास सोसायटीच्या चुरशीच्या लढती नंतर आजी-माजी आमदार पुरस्कृत पॅनलला पराभूत करत भाजप पुरस्कृत पॅनलने सतीशबापु शिंदे व अमोलभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपले वर्चस्व कायम ठेवले होते.कृष्णापुरी सोसायटीच्या चेअरमन व व्हा.चेअरमन यांच्या निवडीचा कार्यक्रम आज दि.१३ एप्रिल रोजी पार पडला यावेळी नेहमीप्रमाणे पॅनल मधील इतर संचालकांना संधी देत पॅनल प्रमुख सतीशबापु शिंदे यांनी चेअरमनपदी धोंडू हटकर व व्हा.चेअरमन पदी ओमप्रकाश पाटील यांची निवड करून सहकारात नवीन आदर्श निर्माण केला आहे.तसेच या सोसायटीमध्ये गेल्या २३ वर्षांपासून सतीशबापु शिंदे यांचे निर्विवाद वर्चस्व असून, एकीकडे सहकारात संस्था डबघाईला जात असतानाच्या काळात मात्र कृष्णापुरी सोसायटी मात्र सतत २३ वर्षापासून पारदर्शक व आदर्श कामकाजामुळे ‘अ’ वर्ग मिळवत आहे.त्यामुळे कृष्णापुरी सोसायटीने संपूर्ण जिल्ह्यात एक वेगळे स्थान मिळवले आहे.

या निवडीच्या कार्यक्रमाप्रसंगी सतीषबापू शिंदे व भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी उपस्थित राहून नवनिर्वाचित चेअरमन व व्हा. चेअरमन यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी निवडून आलेले नवनिर्वाचित संचालक दिगंबर आहिरे,शिवाजी चौधरी,हेमंत चव्हाण,शिवाजी महाजन,दिलीप नागणे,काशिनाथ पाटील,प्रकाश चौधरी,मुक्ताबाई बोरसे,सिंधुताई शिंदे,प्रेमलाल देसाई व संस्थेचे सचिव नारायण चौधरी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

सामाजिक न्याय विभागातर्फे वक्तृत्व व निंबध स्पर्धांचे आयोजन

Next Post

‘मू.जे.महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त व्याख्यान, भीमगीत गायन व काव्यवाचन’

Next Post
‘मू.जे.महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त व्याख्यान, भीमगीत गायन व काव्यवाचन’

‘मू.जे.महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त व्याख्यान, भीमगीत गायन व काव्यवाचन’

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d