Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

देशमुख महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघाची स्थापना

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
देशमुख महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघाची स्थापना

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली. अध्यक्ष गणेश परदेशी, उपाध्यक्ष अमोल पाटील, सचिव प्रा. डॉ. दीपक मराठे व कार्याध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली.

सदस्य म्हणून सुयोग जैन, सुयोग नगरदेवळेकर, नरेंद्र पाटील, मनीषा पाटील, राजेंद्र मोरे , स्वप्नील पाटील, अजय देशमुख यांची निवड करण्यात आली. माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. संस्था धर्मदाय आयुक्त, जळगाव यांच्याकडे नोंदणीकृत करण्यात आली असून संस्थेचा नोदणी क्रमांक महा/ १२/२०२२ हा आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी हिताचे अनेक उपक्रम राबविण्याचे नुकत्याच संपन्न झालेल्या माजी विद्यार्थी संघाच्या सभेत सर्वानुमते ठरले. नूतन कार्यकारिणीचे पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ , मानद सचिव ॲड. महेश देशमुख, व्हाईस चेअरमन व्ही. टी. जोशी, ज्येष्ठ संचालक नानासाहेब देशमुख यांनी अभिनंदन केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक बहुआयामी व्यक्तीमत्व-प्रा.डॉ. सतिश अहिरे

Next Post

लालफीत, दफ्तरदिरंगाई सारख्या शब्दांना हद्दपार करत राज्याच्या प्रगतीची गती कायम ठेवा – मुख्यमंत्री

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d