Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक स्तराचा विचार करून अध्यापन करा – प्रा. रेखा भोळे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक स्तराचा विचार करून अध्यापन करा – प्रा. रेखा भोळे

जळगाव दि.27- केसीई सोसायटी संचलित शिक्षण शास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थी गौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक रेखा भोळे यांनी विद्यार्थ्यांना वाचन, चिकाटी ,परिश्रम यामुळे यश प्राप्त होते शाळेत गेल्यावर निष्ठेने अध्यापन करा व विद्यार्थ्यांच्या स्तरावर जाऊन अध्यापन करा असा मौलिक संदेश दिला.

यावेळी बक्षिस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे प्रा. रेखा भोळे उपप्राचार्य धनाजी नाना विद्या प्रबोधिनी व कार्यक्रमाचे अध्यक्ष डी. टी.पाटील कोषाध्यक्ष केसीई सोसायटी, संयोजक प्रा. कुंदा बाविस्कर यावेळी मंचावर प्राचार्य ए.आर. राणे उपप्राचार्य डॉ. केतन चौधरी, प्रा. निलेश जोशी, प्रा. रंजना सोनवणे ,प्राध्यापक साधना झोपे प्राध्यापक प्रवीण कोल्हे उपस्थित होते .बी.एड,एम एड. एम पी एड 2021 च्या विद्यापीठ परीक्षेत महाविद्यालयात व विद्यापीठात गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. मुक्त विद्यापीठ बी एड एम एड शिक्षण शास्त्र डीएसएम व बाल संगोपन या शिक्षणक्रमात महाविद्यालयात प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव यावेळी करण्यात आला. महाविद्यालयातील 25 विद्यार्थ्यांची विद्यापीठ खेळाडू व खेलो इंडिया या योजनेत निवड झाल्याबद्दल क्रीडा शिष्यवृत्ती देण्यात आली. महाविद्यालयातील प्राध्यापकांना विविध क्षेत्रात संपादन केलेल्या प्राविण्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.डी.एड विभागातील प्राध्यापक व शिक्षकांचा यावेळी गौरव केला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

हतनूर प्रकल्पाच्या पुनर्वसनातील उर्वरीत १२ गावांचा नव्याने प्रस्ताव सादर करा;मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

Next Post

सुरज जाधव कॉन्फरेंस ऍक्टिव्हिटी मध्ये पहिला, तर वंशिता भाटिया ठरली व्यावसायिक अभ्यासक्रमात टॉपर

Next Post
सुरज जाधव कॉन्फरेंस ऍक्टिव्हिटी मध्ये पहिला, तर वंशिता भाटिया ठरली व्यावसायिक अभ्यासक्रमात टॉपर

सुरज जाधव कॉन्फरेंस ऍक्टिव्हिटी मध्ये पहिला, तर वंशिता भाटिया ठरली व्यावसायिक अभ्यासक्रमात टॉपर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo