Friday, September 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गट, गण प्रभाग रचनांचे काम सुरु

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव: दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या प्रभागाच्या भौगोलिक सिमा निश्चित करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या  पत्रान्वये जाहीर करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमानुसार जि.प.पं.स.सार्वत्रिक निवडणुकीसाठी गट व गण यांची प्रभागरचना करण्याचे कामकाज ग्रामपंचायत शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय येथून करण्यात येत आहे. सदर प्रभाग रचना करण्याचे कामकाज सुरु आहे. काही स्थानिक दैनिकांमध्ये सदर प्रभाग रचनेबाबत आलेल्या चुकीच्या बातमीमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे आढळून आलेले आहे.

            तरी जि.प.पं.स.प्रभाग रचनेची अंतिम प्रसिद्धी जाहिर झालेली नसल्याचे सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बियाणे, खते व किटकनाशके नियंत्रणासाठी कक्ष कार्यान्वित

Next Post

“दामिनी” ॲपचा वापर करुन वीजेपासून संरक्षण करण्याचे आवाहन

Next Post

“दामिनी” ॲपचा वापर करुन वीजेपासून संरक्षण करण्याचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo