Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ए.टी. झांबरे माध्यमिक. विद्यालयात जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त संकल्प

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/05/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
ए.टी. झांबरे माध्यमिक. विद्यालयात जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त संकल्प

जळगाव-(प्रतिनिधी)-येथील ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे जागतिक तंबाखू सेवन विरोधात प्रतिज्ञा घेण्यात आली.याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी दामोदर चौधरी व क्रुष्णगीरी गोसावी या विद्यार्थ्यांनी तंबाखू सेवनामुळे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम याबद्दल मत व्यक्त केले. तसेच तेजस बोंडे या विद्यार्थ्यांने पोष्टर सादरीकरणातून होणाऱ्या दुष्परिणामांचे चित्र रेखाटले.शाळेतील कलाशिक्षक श्री. सतीश भोळे यांनी तंबाखू सेवन विरोधी प्रतिक्रीया फलक लेखनातून व्यक्त केल्या.

याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती.प्रणिता झांबरे, पर्यवेक्षक श्री. नरेंद्र पालवे,श्री. अतुल पाटील सर आदी.उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. चंद्रकांत कोळी सर यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती.रोशनी बावीस्कर,श्री. अशोक तायडे, श्री. चदन खरे यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जैन इरिगेशनचे 31 मार्च 2022 ला संपलेल्या चौथ्या तिमाही व आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर

Next Post

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने मानले आभार

Next Post

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने मानले आभार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo