Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

४ थ्या खेलो इंडिया स्पर्धेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे वाल्मिक पाटील सोनल हटकर व मनिषा हटकर या तिघांची तांत्रिक अधिकारीपदी निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
४ थ्या खेलो इंडिया स्पर्धेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे वाल्मिक पाटील सोनल हटकर व मनिषा हटकर या तिघांची तांत्रिक अधिकारीपदी निवड


जळगाव ( दि.31) प्रतिनिधी – ४ थ्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा २०२१ चे आयोजन पंचकुला हरियाणा येथे जून २०२२ मध्ये १८ वर्षातील वयोगटात करण्यात येणार आहे बास्केटबॉल या खेळाचेआयोजन दिनांक ७ ते १४ जून २०२२ दरम्यान करण्यात येणार आहे सदर स्पर्धेसाठी जैन स्पोर्टस अकॅडमी चे बास्केटबॉल प्रशिक्षक वाल्मिक पाटील (हटकर), खेळाडू मनिषा हटकर व मूळजी जेठा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाची विद्यार्थिनी व जैन स्पोर्ट्स ची खेळाडू सोनल हटकर अशा तिघांची बास्केटबॉल या खेळासाठी तांत्रिक अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे यापूर्वीही या तिघांची विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पंच व तांत्रिक अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली होती.


वाल्मिक पाटील, मनिषा हटकर व सोनल हटकर यांच्या नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल ऍडहॉक कमिटीचे सचिव शत्रुघ्न गोखले व जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन यांना बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव चंद्रमुखी शर्मा यांच्या वतीने देण्यात आले.वाल्मिकसह सोनल व मनिषा यांच्या नियुक्तीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जैन स्पोर्टस् अकॅडमीचे अध्यक्ष अतुल जैन, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, क्रिडा समन्वयक अरविंद देशपांडे, फारुक शेख, रवींद्र धर्माधिकारी, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य एल.बी. देशमुख, क्रीडा शिक्षक सुभाष वानखेडे, मूळजी जेठा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे, क्रीडाशिक्षक श्रीकृष्ण बेलुरकर, निलेश जोशी, प्रवीण कोल्हे, रणजीत पाटील, लाॅर्ड गणेशा स्कूल जामनेरचे प्रिन्सिपल श्री. सिंग सर, व्यवस्थापक सतीश मोरे, जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल संघटना व सर्व क्रीडाप्रेमींनी अभिनंदन केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्रधानमंत्र्यासह मुख्यमंत्र्यांनी साधला दूरदृश्य प्रणालीद्वारे लाभार्थ्यांशी संवाद

Next Post

‘मिस्टर अँड मिसेस फॅशन शो’मध्ये हर्षाली तिवारी ठरल्या जळगावच्या ‘स्मार्ट मॉम’

Next Post
‘मिस्टर अँड मिसेस फॅशन शो’मध्ये हर्षाली तिवारी ठरल्या जळगावच्या ‘स्मार्ट मॉम’

'मिस्टर अँड मिसेस फॅशन शो'मध्ये हर्षाली तिवारी ठरल्या जळगावच्या 'स्मार्ट मॉम'

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo