Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

के सी ई चे आय एम आर मध्ये शिवराज्याभिषेक दिनानिमित्त व्याख्यान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी) – येथील आय एम आर मध्ये शिवराज्याभिषेक दिनानिमित्त व्याख्यान संपन्न झाले. याप्रसंगी जयवर्धन नेवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. एम बी ए कोआॅरडिनेटर डॉ पराग नारखेडे यांनी त्याचे स्वागत केले. सुत्रसंचलन डॉ शमा सराफ यांनी केले.


या प्रसंगी बोलताना श्री जयवर्धन नेवे म्हणालेत,
आज शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 348 वर्षे झालीत. ह्या जाणत्या राजाकडे उपजतच आर्ट ऑफ लिव्हिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, बाॅडी लॅन्ग्वेजचे ज्ञान होते. पहिली मोठी लढाई 1648 साली.. राजांचा नजरेत भरणारा मोठा पराक्रम जावळीचा… त्यावेळी राजे 26 वर्षाचे होते.. शिवरायांसारख्या अलौकिक राजांचा राज्याभिषेक 44 व्या वर्षी झाला. तोपर्यंत अफजलखान, शाहिस्तेखान मिर्झा राजा जयसिंग, आणि खुद्द आलमगीर औरंगजेब. यांच्यासारखे शत्रुंवर राजांनी मात केली. शिवाजी राजे कुशल सेनानी आणि युध्दतज्ञ होतेच.. पण त्याबरोबरच ते मुलकी कारभारात तज्ञ होते. सर्व विस्ताराने सांगतांना श्री जयवर्धन नेवे यांनी विवीध लढाया त्याशी निगडीत स्टेटेजी विस्ताराने सांगितली. राजे इतक्या लढाया आयुष्यभर लढले पण त्यांनी प्रजेवर कधीही नवे कर लादले नाही. जनतेवर करांचा बोजा लादला नाही. नवी गावे वसवली. शेतसारा निश्चित केला. नवीन किल्ले बांधलेत. जुने किल्ले मजबूत केलेत.. किल्ल्यांची धान्यकोठारे भरुन ठेवली. हे सर्व सांगत असतांना श्री नेवे यिंःहे व्यवस्थापन आणि प्रशासन कारभारात किती तज्ञ ते होते हे दर्शवते, आभार डॉ शमा सराफ यांनी मानले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

शालेय शिक्षण विभागामार्फत ‘महाराष्ट्र यंग लिडर्स डेव्हलपमेंट प्रोग्राम’- शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड

Next Post

कोसला फाउंडेशनतर्फे जळगावात ‘कला संजीवनी’ चित्रप्रदर्शनकलेच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा देणारा उपक्रम प्रेरणादायी- जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन

Next Post
कोसला फाउंडेशनतर्फे जळगावात ‘कला संजीवनी’ चित्रप्रदर्शनकलेच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा देणारा उपक्रम प्रेरणादायी- जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन

कोसला फाउंडेशनतर्फे जळगावात 'कला संजीवनी' चित्रप्रदर्शनकलेच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा देणारा उपक्रम प्रेरणादायी- जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d