Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने जैनच्या आस्थापनांमध्ये वृक्षारोपणभाऊंच्या उद्यानात नागरिकांसाठी मोफत रोपवाटप; ५०० हून अधिक जणांनी घेतला लाभ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने जैनच्या आस्थापनांमध्ये वृक्षारोपणभाऊंच्या उद्यानात नागरिकांसाठी मोफत रोपवाटप; ५०० हून अधिक जणांनी घेतला लाभ

जळगाव दि. ६ (प्रतिनिधी) – आस्थापनांमध्ये जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने कंपनीचे अधिकारी व सहकार्‍यांनी वृक्षारोपण केले. भाऊंच्या उद्यानात कंपनीच्यावतीने सुमारे ५०० हून अधिक रोपांचे विनामूल्य वाटप करण्यात आले. नागरिकांनी या स्तुत्य उपक्रमात सहभागी होऊन वृक्ष जगविण्याचे अभिवचन देखील दिले.  व्यक्तीगत जीवनात देखील प्रत्येकाने वृक्ष जगविण्याचा संकल्प घेतला पाहिजे यादृष्टीने किमान एक वृक्ष तरी जगविण्यासाठी आपण स्वतः योगदान देऊन असा संकल्प जैन इरिगेशन कंपनीच्या अनेक सहकाऱ्यांनी केला.

जैन प्लास्टिक पार्क
जैन प्लास्टिक पार्क येथे ६ जून रोजी कंपनीच्या आवारात सहकाऱ्यांच्याहस्ते प्रातिनिधिक वृक्षारोपण करण्यात आले. पहिला पाऊस पडल्यावर कंपनीच्या आवारातील मोकळ्या जागी मोठ्या प्रमाणावर वृक्षरोपण केले जाते त्यानुसार नजिकच्या काळात पुन्हा वृक्षोरोपण केले जाणार आहे,  या कार्यक्रमास प्रामुख्याने डॉ. जन्मेजय नेमाडे यांच्याहस्ते वृक्षारोपण झाले. याशिवाय  सी.एस. नाईक, आर.एस. पाटील, योगेश बाफना, जे.एस. जैन, आनंद बलोदी, संदीप नारखेडे, दिलीप वाघ, तुषार पाटील आदि सहकारी उपस्थित होते.

टिश्यूकल्चर पार्क टाकरखेडा
टिश्यूकल्चर पार्क इ ब्लॉकमध्ये ६ जून रोजी वृक्षारोपण केले गेले.  यावेळी विजयसिंग पाटील,  कल्याणी मोहरीर, सी.पी. चौधरी, मनोज पाटील आदि सहकारी उपस्थित होते.

जैन  हिल्स व जैन फूड पार्क येथे वृक्षारोपण 
जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने जैन हिल्स येथे ५ जून रोजी सकाळी साडेदहा वाजता अनिल जोशी यांच्यासह सहकाऱ्यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यात गिरीश कुळकर्णी, अजय काळे,  सुनील दांडगे, ज्ञानेश्वर सोन्ने, तुषार हरिमकर, ए.के. खान, हिमांशु पटेल आदी सहकारी उपस्थित होते. तर जैन एनर्जी पार्क व जैन फूड पार्क येथे देखील वृक्षारोपण झाले. जैन फूडपार्क येथे अविनाश नाईक, मंगेश देशमुख, सिक्युरिटी ऑफिसर स्वप्निल चौधरी, कैलास सैंदाणे, राजेश येवले, तुषार पाटील आदी सहकाऱ्यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कोसला फाउंडेशनतर्फे जळगावात ‘कला संजीवनी’ चित्रप्रदर्शनकलेच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा देणारा उपक्रम प्रेरणादायी- जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन

Next Post

लोकाभिमुख प्रशासनाच्या माध्यमातून कार्य करावे – प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी

Next Post
लोकाभिमुख प्रशासनाच्या माध्यमातून कार्य करावे – प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी

लोकाभिमुख प्रशासनाच्या माध्यमातून कार्य करावे – प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d