Thursday, July 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“आश्रमाच्या” “बबिताचा” बिकिनी लुक पाहुन व्हाल घायाळ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/06/2022
in मनोरंजन
Reading Time: 2 mins read
“आश्रमाच्या” “बबिताचा”  बिकिनी लुक पाहुन व्हाल घायाळ

वेब सिरिज ‘आश्रम’चा प्रत्येक सीझन खूप चर्चेत असतो. त्यामुळे नुकताच आश्रमाचा तिसरा पार्ट प्रदर्शित झाला आहे. या मालिकेत ‘बाबा निराला’ या व्यक्तिरेखेने वेगळी छाप सोडली आहे. त्याचबरोबर या मालिकेत बबिताच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री त्रिधा चौधरी हिने आपल्या बोल्ड स्टाईलने लोकांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Tridha Choudhury 🦋 (@tridhac)

त्रिधा चौधरी पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही खूप बोल्ड आहे. यामुळे ती तिचे हॉट आणि बोल्ड फोटो तिच्या इंस्टाग्राम पेजवर नेहमीच शेअर करत असते. यावेळी देखील तिने पुन्हा एकदा त्रिधा चौधरीने तिचे काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहून सर्वच घायाळ होतील.

View this post on Instagram

A post shared by Tridha Choudhury 🦋 (@tridhac)

फोटोंमध्ये, बबिताने पिवळ्या रंगाची बिकिनी घातली आहे आणि ती स्विमिंग पूलमध्ये बोल्ड पोज देतांना दिसत आहे. यासोबत त्रिधा ओल्या केसांमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. आणि तिच्या या बोल्ड स्टाइलला तिच्या चाहत्यांनी पसंती दिली आहे. यासोबत अनेक यूजर्स हॉट, बोल्ड, फायर अशा कमेंट आणि इमोजी शेअर करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Tridha Choudhury 🦋 (@tridhac)

अभिनेत्री त्रिधा चौधरीच्या इंस्टाग्राम पेजवर खूप मोठे फॅन फॉलोअर आहेत आणि 2.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. ‘आश्रम’ या हिट मालिकेपूर्वी त्रिधाने अनेक तेलुगू आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे. यासोबतच तिने भोजपुरी स्टार पवन सिंगसोबत एका म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भाऊसाहेब गुलाबराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयातर्फे अनोखी वटपौर्णिमा साजरी

Next Post

अभिनेत्री प्रणिती सुभाष ने दिला मुलीला जन्म;नंतर व्हायरल केला डिलीव्हरी चा व्हिडिओ

Next Post
अभिनेत्री प्रणिती सुभाष ने दिला मुलीला जन्म;नंतर व्हायरल केला डिलीव्हरी चा व्हिडिओ

अभिनेत्री प्रणिती सुभाष ने दिला मुलीला जन्म;नंतर व्हायरल केला डिलीव्हरी चा व्हिडिओ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo