Friday, September 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सौ.पा.तु.पाटील शाळा प्रवेशोत्सव साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/06/2022
in जळगाव, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
सौ.पा.तु.पाटील शाळा प्रवेशोत्सव साजरा

जळगाव – (प्रतिनिधी) – सौ.पा.तु.पाटील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व सौ. पी.टी.पाटील इंग्लिश मीडियम स्कूल खेडी बु. जळगाव या विद्यालयात शाळा उघडल्यानंतर विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्वक गुलाबपुष्प देऊन औक्षण करण्यात आले व खाऊ वाटप करण्यात आला.विविध प्रकारचे खेळ घेऊन प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

या वेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देखील देण्यात आली या वेळी शाळेचे चेअरमन मा.आप्पासो श्री शांताराम तुकाराम पाटील व मुख्याध्यापिका मीनाक्षी नामदेव पाटील व प्राथमिक मुख्याध्यापक श्री संतोष पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच या उपक्रमासाठी किरण अहिरे मॅडम, वर्षा चव्हाण मॅडम, मोनाली कराड मॅडम, मीरा राजपूत मॅडम यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सौ.सा.प.शिंदे प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात

Next Post

भडगांव : वडजी विद्यालयात प्रवेशोत्सव साजरा

Next Post
भडगांव : वडजी विद्यालयात प्रवेशोत्सव साजरा

भडगांव : वडजी विद्यालयात प्रवेशोत्सव साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo