Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त बांभोरी प्रचा ग्रामपंचायत व समता फाऊंडेशन संयुक्त विद्यमाने विविध शिबिर संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/06/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त बांभोरी प्रचा ग्रामपंचायत व समता फाऊंडेशन संयुक्त विद्यमाने विविध शिबिर संपन्न

आरक्षणाचे जनक,लोकराजे,छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त बांभोरी प्रचा ग्रामपंचायत व समता फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोतिबिंदू तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्रक्रिया व मोफत इ श्रम कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

धरणगाव – (प्रतिनिधी) – तालुक्यातील बांभोरी प्रचा गावातील नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्रक्रिया शिबिरात 90 ते 100 लाभार्थ्यांनी तपासणी केली त्यामध्ये 34 लोकांना मोतीबिंदू आढळुन आले त्यांची शस्रक्रिया करण्यात येणार आहे.तसेच गावातील अनेक कामगारांनी इ श्रम काढून घेऊन शिबिराचा लाभ घेतला.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.नितीनजी देवरे साहेब,तहसीलदार-धरणगाव यांच्या हस्ते लोकराजे छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच शिबिरात श्री.सचिन बिऱ्हाडे,सरपंच-बांभोरी प्रचा. श्री.राजेंद्र दोंड,समता फाउंडेशन, मुंबई डॉ.मुकेश पाटील,जळगांवश्री.गजानन बिंदवाल, तलाठी बांभोरी प्रचा ग्रामपंचायत सदस्य श्री.संदीप कोळी श्री.हिरामण नन्नवरे,श्री.चंदू नन्नवरे,श्री.अमोल नन्नवरे
ग्रामपंचायत कर्मचारी,श्री.लक्ष्मण नन्नवरे,श्री.संतोष सपकाळे,श्री.विशाल पाटील,श्री.काशिनाथ मरसाळे,
तसेच गावातील विलास नन्नवरे,लीलाधर नन्नवरे,अनिल शेठ नन्नवरे,ग्रामस्थ, महिला,व कामगारांची प्रमुख उपस्थिती होती.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पाऊस असमाधानकारक, पेरण्या खोळंबल्या; मंत्रिमंडळ बैठकीत खरीप हंगामाचा आढावा

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयात 4 जुलै रोजी लोकशाही दिन ऑनलाइन होणार

Next Post
विभागीय लोकशाही दिनाचे 13 सप्टेंबर  रोजी आयोजन

जिल्हाधिकारी कार्यालयात 4 जुलै रोजी लोकशाही दिन ऑनलाइन होणार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d