Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य स्पर्धेसाठी औरंगाबाद येथे जळगाव जिल्ह्याचा बॅडमिंटन संघ रवाना

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
महाराष्ट्र राज्य स्पर्धेसाठी औरंगाबाद येथे जळगाव जिल्ह्याचा बॅडमिंटन संघ रवाना

संघासोबत बसलेले डावीकडून संदीप पाटील, किशोरसिंग सिसोदिया, विनीत जोशी, सै.चांदसरकर आदी

जळगाव दि.३० प्रतिनिधी – औरंगाबाद येथे दि ३० जुन ते ०५ जुलै २०२२ यादरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर आंतर जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा बॅडमिंटन संघ रवाना झाला. या संघाला जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष तेजेंद्र महेंद्रा, सचिव विनित जोशी, उपसचिव तनुज शर्मा, कोषाध्यक्ष अरविंद देशपांडे, सदस्य शेखर जाखेटे, यांनी शुभेच्छा दिल्या.

असा असेल संघ-तेजम केशव (कर्णधार), शुभम चांदसरकर, करण पाटील, अर्श शेख, जाजिब शेख, राजश्री पाटील, साची गांधी,इशिका शर्मा, किशोर सिंग सिसोदिया (प्रशिक्षक व व्यवस्थापक ).

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सरकार स्थापनेबाबत एकनाथ शिंदेचं मोठ वक्तव्य

Next Post

राज्यातील सर्वात मोठी बातमी;एकनाथ शिंदे होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, फडणवीसांची मोठी घोषणा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo