Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात, “व्यास पौर्णिमा/गुरुपौर्णिमा दिवस साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/07/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात, “व्यास पौर्णिमा/गुरुपौर्णिमा दिवस साजरा

जळगाव दि.13-  ‘जगद्गुरु महर्षी  वेदव्यास’   यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखिल आषाढा शुक्ल पौर्णीमेला कथाकथन, गुरुवंदना व्दारे कृतज्ञता दिवस उत्साहात साजरा केला  .

 प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे  यांनी  मुलांना एकलव्य, अरुणी,नचिकेता,अर्जून,कर्ण, भगवान् श्रीराम व योगीराज श्रीकृष्णा प्रमाणेच तुम्ही सुद्धा गुरुभक्ती चा वसा घ्यावा. असा उपदेश केला.  *कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते के.सी.ई सोसायटी चे प्रशासकीय अधिकारी म शशिकांत वडोदकरांनी  मानव जीवनात गुरुची महती या विषयी व्याख्यानातून गुरु चे महत्व प्रतिपादन करुन विद्यार्थ्यांना आदर्श गुरुभक्ती चा मंत्र दिला. सदर कार्यक्रमात एकूण १० विद्यार्थ्यांनी गुरुशिष्य परंपरेतील गुरुभक्ती व श्रध्दा यावर आधारित कथाकथन  करुन  गुरुजनां प्रति कृतज्ञता व आदरभाव  व्यक्त केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिक वेदप्रकाश आर्य यांनी केले. शेवटी    उपशिक्षिका पी आर कोल्हे   यांनी ऋणनिर्देशन ( आभार प्रदर्शन) करुन कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे पर्यवेक्षक आदरणीय  एन बी पालवे , कलाशिक्षक  सतीश भोळे  , व्ही बी मोरे  व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.तसेच प्रत्येक वर्गात वर्गशिक्षकाचे विद्यार्थ्यांकडून प्रातिनिधिक स्वरूपात पूजन करण्यात आले सदर कार्यक्रमाचे आयोजन दामोदर चौधरी व सृष्टी कुलकर्णी इयत्ता आठवी च्या विद्यार्थ्यांनी  केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात जयंती साजरी

Next Post

गिरना नदी काठावरील नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा

Next Post
गिरना नदी काठावरील नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा

गिरना नदी काठावरील नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo