Wednesday, September 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुळजी जेठा महाविद्यालयात शंकराचार्यांचा अद्वैत वेदांत ‘ ह्या विषयावर ऑनलाईन व ऑफलाईन व्याख्यानं कार्यक्रम संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/07/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
मुळजी जेठा महाविद्यालयात शंकराचार्यांचा अद्वैत वेदांत ‘ ह्या विषयावर ऑनलाईन व ऑफलाईन व्याख्यानं कार्यक्रम संपन्न

जळगाव – (प्रतिनिधी) – मुळजी जेठा महाविद्यालयात एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन दि.16/07/2022 वार – शनिवार रोजी तत्वज्ञान विभागातर्फे एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘शंकराचार्यांचा अद्वैत वेदांत ‘ ह्या विषयावर ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून व्याख्यानांचे आयोजन केले गेले.

याप्रसंगी ऑनलाईन माध्यमातून विशेष अतिथी प्रा. डॉ. आर. सी. सिन्हा, माजी, अध्यक्ष, भारतीय दार्शनिक अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, तसेच ऑफलाईन माध्यमातून मुख्य वक्ते प्रा. डॉ. मधुसूदन पेन्ना, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक, नागपूर, ऑनलाईन माध्यमातून प्रा. डॉ. आनंद मिश्रा , विभाग प्रमुख धर्म एवं दर्शनशास्त्र विभाग, बनारस हिंदू विश्वविद्यालय, वाराणसी, पटना विद्यापीठाच्या माजी विभाग प्रमुख डॉ. पुनम सिंह यांनी मार्गदर्शन केले. या मुख्य वक्त्यांनी आदि शंकाचार्यांनी सांगितलेला मायावाद, अविद्या, अद्वैत वेदांत या संकल्पनांचे विशेष विवरण केले.

मुळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स. ना. भारंबे,
भाषा प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ.बी. एन. केसुर, सामाजिक शास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. देवेंद्र इंगळे,योग आणि नॅचरोपॅथी विभागाचे संचालक प्रा. डॉ. देवानंद सोनार , नॉलेज आणि रिसर्च सेंटरचे संचालक प्रा. डॉ. व्ही. एस. कंची या मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.

याप्रसंगी मानवी मूल्य प्रशाळेच्या संचालिका व तत्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. रजनी सिन्हा यांनी विषय प्रवर्तन केले. संस्कृत विभागाचे प्रा. डॉ. अखिलेश शर्मा यांनी सूत्रसंचालन, मंगलाचरण आणि आभारप्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.राजश्री पाटील व प्रा.अमोल पाटील यांनी विशेष प्रयत्न केले, याप्रसंगी सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रसारण संगणक विभागाच्या प्राध्यापकांनी यशस्वीरीतीने पूर्ण केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार संस्थेच्या १२३ कोटीच्या कामात अपहार;जिल्हाध्यक्ष विजय निकम यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

Next Post

राष्ट्राचे चारित्र्य निर्माण करण्यासाठी गांधी विचार संस्कार परीक्षेची आवश्यकता: डाॅ. कृष्णा;गांधी विचार संस्कार परीक्षेचा कर्नाटकात बक्षीस वितरण

Next Post

राष्ट्राचे चारित्र्य निर्माण करण्यासाठी गांधी विचार संस्कार परीक्षेची आवश्यकता: डाॅ. कृष्णा;गांधी विचार संस्कार परीक्षेचा कर्नाटकात बक्षीस वितरण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo