Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सीआयएससीई बोर्डच्या 12 वी इयत्तेत आत्मन जैनला गणित विषयात पैकीच्या पैकी गुण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/07/2022
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
सीआयएससीई बोर्डच्या 12 वी इयत्तेत आत्मन जैनला गणित विषयात पैकीच्या पैकी गुण

सीआयएससीई बोर्डच्या 12 वी च्या आयएससीमध्ये उत्तीर्ण आत्मन जैन सोबत जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन

अनुभूती निवासी स्कूलमध्ये द्वितीय; विज्ञानशाखेतून प्रथम

जळगाव दि. 25 प्रतिनिधी – अनुभूती निवासी स्कूलच्या दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता 12 वी आयएससीच्या  निकालात आत्मन अशोक जैन हा 97.75 टक्के गुणांसह शाळेत दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला, तसेच तो शाळेच्या विज्ञान शाखेतून प्रथम आला आहे. त्याला गणित विषयात पैकीच्या पैकी 100 गुण मिळाले तर  इंग्रजीत 98, केमिस्ट्रीत 97, फिजीक्स 96, कॉम्प्युटर 96  असे गुण प्राप्त झाले आहेत.  त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतूक होत आहे. संपूर्ण भारतातून 96,940 विद्यार्थ्यांनी 12 वी इयत्तेसाठी परिक्षा दिली. त्यापैकी 96,340 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात 45,579 विद्यार्थीनी तर 50,761 विद्यार्थी यांचा समावेश आहे. अनुभूती स्कूलमधून 29 विद्यार्थी या परिक्षेला बसले होते.

अभ्यासात सातत्य हेच यशाचे गमक – आत्मन जैन

श्रध्देय भवरलालजी जैन हे माझे दादाजी नेहमी कार्यमग्न असलेले मी पाहिले आहे.  त्यांच्या संस्कारातूनच नियमीत अभ्यासाला प्राधान्य दिले. परिक्षा जवळ आल्यावर खूप अभ्यास करण्यापेक्षा वर्षभर अभ्यासात सातत्य ठेवले, यामुळेच हे यश मिळाल्याची भावना आत्मन अशोक जैन याने व्यक्त केली. गणित विषयात पैकीच्या पैकी 100 गुण मिळाले यामागेही आजोबा, वडिल आणि परिवारातील सर्व ज्येष्ठ सदस्यांचे आशिर्वाद तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले अशी आत्मन जैन याने प्रतिक्रिया दिली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सीआयएससीई बोर्डच्या परिक्षेत देशातून अनुभूतीची रितीका देवडा तृतीय, अनुभूती स्कूलमध्ये  प्रथम, आत्मन जैन द्वितीय

Next Post

सीआयएससीई बोर्डाच्या परिक्षेत देशातून अनुभूतीची रितीका देवडा तृतीय

Next Post
सीआयएससीई बोर्डाच्या परिक्षेत देशातून अनुभूतीची रितीका देवडा तृतीय

सीआयएससीई बोर्डाच्या परिक्षेत देशातून अनुभूतीची रितीका देवडा तृतीय

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo