<
रोजगार
पुणे महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या एकूण ४४८ जागांच्या भरतीसाठी पदानुरूप पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. १० ऑगस्ट २०२२ आहे.
याबाबतची सविस्तर माहिती व तपशील पुढीलप्रमाणे :-
◆ पदाचे नाव व पदसंख्या –
१) सहायक विधी अधिकारी = ०४
२) लिपिक टंकलेखक = २००
३) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) = १३५
४) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) = ०५
५) कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) = ०४
६) सहायक अतिक्रमण निरीक्षक = १००
एकूण = ४४८
◆ शैक्षणिक पात्रता –
पद क्र.१:- १) विधी शाखेची पदवी
२) ०५ वर्षे अनुभव
पद क्र.२:- १) १०वी उत्तीर्ण
२) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी ४० श.प्र.मि.
३) MS-CIT/CCC
पद क्र.३:- १) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी / डिप्लोमा २) ०३ वर्षे अनुभव
पद क्र.४:- १) इलेक्ट्रिकल / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा + ०५ वर्षे अनुभव किंवा इलेक्ट्रिकल / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.५:- १) B.E. / B.Tech (सिव्हिल) / B. आर्किटेक्चर
२) M.E. / M.Tech (ट्रांसपोर्टेशन / हायवे इंजिनिअरिंग) किंवा M. प्लॅनिंग (ट्रांसपोर्टेशन / हायवे इंजिनिअरिंग)
पद क्र.६:- १) १०वी उत्तीर्ण
२) सर्व्हेअर, ओव्हरसिअर कोर्स किंवा समतुल्य
◆ वयाची अट – १० ऑगस्ट २०२२ रोजी १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट)
◆ नोकरीचे ठिकाण – पुणे
◆ शुल्क – १) खुला प्रवर्ग – ₹८००
२) मागासवर्गीय – ₹१,०००
◆ अर्ज करण्याची पद्धती – ऑनलाईन
◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० ऑगस्ट २०२२
◆ परीक्षेचे स्वरूप व तारीख – ऑगस्ट / सप्टेंबर २०२२
◆ अधिकृत संकेतस्थळ – http://punecorporation.org
अर्ज करताना आवश्यक बाबी :-
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना या http://punecorporation.org संकेतस्थळावर उपलब्ध असून, अधिक माहितीकरिता कृपया ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली पीडीएफ जाहिरात वाचावी.