Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दहीहंडीनिमित्त शासकीय सार्वजनिक सुटी देण्याचे परिपत्रक जारी

user by user
30/07/2022
in राज्य, राष्ट्रीय, विशेष
Reading Time: 1 min read
दहीहंडीनिमित्त शासकीय सार्वजनिक सुटी देण्याचे परिपत्रक जारी

मुंबई – (प्रतिनिधी)

राज्यात दहीहंडीच्या निमित्ताने सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली असून, नुकतेच यासंबंधीचे परिपत्रक जारी झालेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यात दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टीची मागणी केली होती. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी होकार देत आज परिपत्रक जारी केले आहे. सदर परिपत्रकानुसार येत्या १९ ऑगस्ट रोजी राज्यात सार्वजनिक सुटी असणार आहे.

दहीहंडी आणि गणेशोत्सव हे सण साजरे करण्यासाठी मंडळांना लवकरात लवकर परवाने मिळावेत, म्हणून राज्य सरकारने ‘एक खिडकी योजना’ सुरु केली आहे. त्याचबरोबर प्रशासनाला मंडप व इतर परवानग्या ऑनलाइन पद्धतीने देण्याच्या व याकरिता ‘एक खिडकी योजना सुरू करण्याच्या सूचनांबरोबरच कोठेही किचकट अटी नकोत, असे निर्देशही दिलेले आहेत.

user

Previous Post

सांस्कृतिक कार्यसंचलनायतर्फे बालगंधर्व स्मृतीदिनानिमित्त आयोजित नाट्य संगीत रजनी सुरेल मैफलीने रसिक तल्लीन

Next Post

जिल्ह्यातील दुचाकीचोरांची टोळी जेरबंद; २० मोटारसायकली हस्तगत

Next Post
जिल्ह्यातील दुचाकीचोरांची टोळी जेरबंद; २० मोटारसायकली हस्तगत

जिल्ह्यातील दुचाकीचोरांची टोळी जेरबंद; २० मोटारसायकली हस्तगत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo