Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्ह्यातील दुचाकीचोरांची टोळी जेरबंद; २० मोटारसायकली हस्तगत

user by user
30/07/2022
in क्राईम, जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
जिल्ह्यातील दुचाकीचोरांची टोळी जेरबंद; २० मोटारसायकली हस्तगत

मलकापूर – (प्रतिनिधी)

जळगाव जिल्ह्यातील दुचाकीचोरांच्या टोळीला मलकापूर पोलिसांनी जेरबंद केले व या टोळीकडून २० मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.

याबाबत पत्रकार परिषदेत अधिक माहिती देतांना मलकापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिनव त्यागी व पोलीस निरिक्षक विजयसिंग राजपूत यांनी सदर टोळीकडून २० दुचाकी जप्त करीत पाच जणांना अटक केल्याची तसेच हे सर्वजण जळगाव जिल्ह्याचे रहिवासी असल्याची माहिती दिली. याप्रसंगी टोळीचा म्होरक्या हा मुक्ताईनगर तालुक्यातील रहिवासी असल्याचेही सांगण्यात आले.

आकाश उर्फ संतोष रावळकर आणि रामशंकर भोलवणकर यांच्याकडे विनाक्रमांकाची दुचाकी आढळून आल्याने मलकापूर पोलिसांच्या गोपनीय शाखेच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी पवन जवरे, संतोष कवळे, अमरदीप उबाळे आणि प्रशांत बोरले हे त्याचे साथीदार असल्याची माहिती दिली.

दरम्यान, पोलिसांनी ह्या सर्वांना ताब्यात घेतले असल्याने या टोळीच्या तपासातून दुचाकी चोरीची अनेक प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

user

Previous Post

दहीहंडीनिमित्त शासकीय सार्वजनिक सुटी देण्याचे परिपत्रक जारी

Next Post

‘जळगावच्या राजा’चे पाटपूजन व मंडप सोहळ्याचे आयोजन

Next Post
‘जळगावच्या राजा’चे पाटपूजन व मंडप सोहळ्याचे आयोजन

'जळगावच्या राजा'चे पाटपूजन व मंडप सोहळ्याचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo