Thursday, July 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“ह्या” अभिनेत्रीचा लक्षवेधी लूक एकदा पहाच!

user by user
02/08/2022
in मनोरंजन, लाइफस्टाइल, सिने जगत
Reading Time: 1 min read

सिने जगत

अभिनेत्री जेनेलिया डिसुझा ही सिनेइंडस्ट्रीत फारशी सक्रिय नसली तरी ती इन्स्टाग्राम या सोशल मीडिया माध्यमातून नेहमी स्वतःचे फोटोज, व्हिडीओज चाहत्यांसोबत शेअर करत असते.

यावेळीही जेनेलियाने तिच्या निळ्या साडीतील लक्षवेधी लूकद्वारे चाहत्यांना आकर्षित केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

जेनेलियाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास तिने आतापर्यंत अनेक हिंदी, तामिळ, तेलगू व मराठी चित्रपटांमध्ये काम केलेले असून, ती शेवटी “इट्स माय लाईफ” या २९ नोव्हेंबर २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात दिसली होती.

user

Previous Post

”हा” आजार बनत आहे पालकांची डोकेदुखी

Next Post

‘ईडी’ ची बेडी अन् राऊतांना झाली कोठडी

Next Post

'ईडी' ची बेडी अन् राऊतांना झाली कोठडी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo