<
रोजगार
महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास आयुक्तालय (WCD) अंतर्गत विविध पदांच्या एकूण १९५ जागांच्या भरतीसाठी पदानुरूप पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. १९ ऑगस्ट २०२२ (मध्यरात्री ११.५९ वाजेपर्यंत) आहे.
याबाबतची सविस्तर माहिती व तपशील पुढीलप्रमाणे :-
◆ पदाचे नाव व पदसंख्या –
१) जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (DCPU) = १०
२) संरक्षण अधिकारी (Institutional Care) = ०८
३) संरक्षण अधिकारी (Non-Institutional Care) = १२
४) कायदेशीर-सह परिविक्षा अधिकारी (LCPO) = २१
५) समुपदेशक = १५
६) सामाजिक कार्यकर्ता = २३
७) लेखापाल = १८
८) डेटा विश्लेषक = १३
९) डेटा एंट्री ऑपरेटरसह सहाय्यक (DCPU) = १३
१०) आउटरीच वर्कर (ORW) = २५
११) CWC डेटा एंट्री ऑपरेटर = १९
१२) JJB डेटा एंट्री ऑपरेटर = १८
एकूण = १९५
◆ शैक्षणिक पात्रता –
पद क्र.१: १) सामाजिक कार्य / समाजशास्त्र / बाल विकास / मानवाधिकार सार्वजनिक प्रशासन / मानसशास्त्र / मानसोपचार / कायदा / सार्वजनिक आरोग्य / समुदाय संसाधन व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर पदवी
२) ०३ वर्षे अनुभव
पद क्र.२: सामाजिक कार्य / समाजशास्त्र / बाल विकास /मानवाधिकार सार्वजनिक प्रशासन / मानसशास्त्र / मानसोपचार / कायदा / सार्वजनिक आरोग्य / समुदाय संसाधन व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा संबंधित विषयात पदवी + ०२ वर्षे अनुभव
पद क्र.३: सामाजिक कार्य / समाजशास्त्र / बाल विकास /मानवाधिकार सार्वजनिक प्रशासन/ मानसशास्त्र / मानसोपचार / कायदा / सार्वजनिक आरोग्य / समुदाय संसाधन व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा संबंधित विषयात पदवी + ०२ वर्षे अनुभव
पद क्र.४: १) LLB
२) ०२ वर्षे अनुभव
पद क्र.५: १) सामाजिक कार्य / समाजशास्त्र / मानसशास्त्र / सार्वजनिक मध्ये पदवीधर किंवा काउंसिलिंग आणि कम्युनिकेशन PG डिप्लोमा
२) ०१ वर्ष अनुभव
पद क्र.६: सामाजिक कार्य / समाजशास्त्र / मध्ये बी.ए. मध्ये प्राधान्याने पदवीधर
पद क्र.७: १) वाणिज्य / गणित पदवी
२) ०१ वर्ष अनुभव
पद क्र.८: सांख्यिकी / गणित / अर्थशास्त्र पदवी / BCA
पद क्र.९: १) १२वी उत्तीर्ण
२) कॉम्प्युटरमधील प्रमाणपत्र/डिप्लोमा
पद क्र.१०: १२वी उत्तीर्ण
पद क्र.११: १) १२वी उत्तीर्ण
२) कॉम्प्युटरमधील प्रमाणपत्र/डिप्लोमा
पद क्र.१२: १) १२वी उत्तीर्ण
२) कॉम्प्युटरमधील प्रमाणपत्र/डिप्लोमा
◆ वयाची अट – ०२ ऑगस्ट २०२२ रोजी १८ ते ४३ वर्षे
◆ नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
◆ शुल्क – ₹१५०
◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ ऑगस्ट २०२२ (मध्यरात्री ११.५९ वाजेपर्यंत)
◆ अधिकृत संकेतस्थळ – https://www.wcdcommpune.com/
अर्ज करताना आवश्यक बाबी :-
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना या https://www.wcdcommpune.com/ संकेतस्थळावर उपलब्ध असून, अधिक माहितीकरिता कृपया ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली पीडीएफ जाहिरात वाचावी तसेच ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी https://www.wcdcommpune.com/dcpu/ या लिंकवर जावे.