Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) मध्ये १२२ जागांसाठी भरती

user by user
06/08/2022
in राज्य, राष्ट्रीय, रोजगार
Reading Time: 2 mins read

रोजगार

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) येथे विविध पदांच्या एकूण १२२ जागांच्या भरतीसाठी पदानुरूप पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. ०७ सप्टेंबर २०२२ (मध्यरात्री ११.५९ वाजेपर्यंत) आहे.

याबाबतची सविस्तर माहिती व तपशील पुढीलप्रमाणे :-

◆ पदाचे नाव व पदसंख्या –
१) कक्ष अधिकारी / कक्ष अधिकारी (खरेदी) / अधीक्षक = ०८
२) उच्चश्रेणी लघुलेखक = ०२
३) सहायक लेखापाल = ०३
४) निम्नश्रेणी लघुलेखक = ०२
५) सांख्यिकी सहायक = ०२
६) वरिष्ठ सहायक = ११
७) विद्युत पर्यवेक्षक = ०१
८) छायाचित्रकार = ०१
९) वरिष्ठ लिपिक / DEO = ०८
१०) लघुटंकलेखक = १४
११) आर्टिस्ट कम ऑडिओ व्हिडिओ एक्सपर्ट = ०१
१२) लिपिक कम टंकलेखक / DEO / रोखपाल /भांडारपाल = ५५
१३) वीजतंत्री = ०२
१४) वाहनचालक = ०३
१५) शिपाई = ०९
एकूण = १२२

◆ शैक्षणिक पात्रता –
पद क्र.१: १) कोणत्याही शाखेतील पदवीधर
२) ०३/०६ वर्षे अनुभव

पद क्र.२: १) १०वी उत्तीर्ण
२) इंग्रजी लघुलिपी व टायपिंग १२०/५० श.प्र.मि. तसेच मराठी लघुलिपी व टायपिंग १००/४० श.प्र.मि.
३) ०३ वर्षे अनुभव

पद क्र.३: १) B.Com
२) ०३ वर्षे अनुभव

पद क्र.४: १) १०वी उत्तीर्ण
२) इंग्रजी लघुलिपी व टायपिंग १००/४० श.प्र.मि. तसेच मराठी लघुलिपी व टायपिंग १००/३० श.प्र.मि.
३) ०३ वर्षे अनुभव

पद क्र.५: ४५% गुणांसह सांख्यिकी / बायोमेट्रिक्स /अर्थशास्त्र / गणिती अर्थशास्त्र / गणित पदव्युत्तर पदवी किंवा MCA

पद क्र.६: १) कोणत्याही शाखेतील पदवीधर
२) ०३ वर्षे अनुभव

पद क्र.७: १) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी / डिप्लोमा किंवा ITI (इलेक्ट्रिशियन / वायरमन)
२) ०३ वर्षे अनुभव

पद क्र.८: १) १२वी उत्तीर्ण
२) फोटोग्राफी / कमर्शियल आर्ट्स / फाइन आर्ट्स डिप्लोमा किंवा फोटोग्राफी सिनेमेटोग्राफी कोर्स
३) ०३ वर्षे अनुभव

पद क्र.९: १) १२वी उत्तीर्ण
२) इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. व मराठी टायपिंग ३० श.प्र.मि.

पद क्र.१०: १) १०वी उत्तीर्ण
२) लघुलिपी ८० श.प्र.मि.
३) इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. व मराठी टायपिंग ३० श.प्र.मि.

पद क्र.११: १)१२वी उत्तीर्ण
२) अप्लाइड आर्ट्स किंवा फाइन आर्ट्स सह फोटोग्राफी डिप्लोमा
०३) ०१ वर्ष अनुभव

पद क्र.१२: १०वी उत्तीर्ण
२) इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. व मराठी टायपिंग ३० श.प्र.मि.

पद क्र.१३: (१) १२वी उत्तीर्ण
२) ITI (इलेक्ट्रिशियन)
३)०५ वर्षे अनुभव

पद क्र.१४: १) १०वी उत्तीर्ण
२) अवजड वाहनचालक परवाना
३) ०३ वर्षे अनुभव

पद क्र.१५: १०वी उत्तीर्ण

◆ वयाची अट – १८ ते ३८ वर्षे. (मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट)

◆ नोकरीचे ठिकाण – नाशिक

◆ शुल्क – खुला प्रवर्ग: ₹१००० (मागासवर्गीय: ₹७००)

◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०७ सप्टेंबर २०२२ (मध्यरात्री ११.५९ वाजेपर्यंत)

◆ अधिकृत संकेतस्थळ – https://muhs.ac.in/

अर्ज करताना आवश्यक बाबी :-

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना या https://muhs.ac.in/ संकेतस्थळावर उपलब्ध असून, अधिक माहितीकरिता कृपया ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली अधिसूचना (नोटिफिकेशन) अथवा पीडीएफ जाहिरात वाचावी.

user

Previous Post

महिला व बालविकास आयुक्तालयांतर्गत १९५ जागांसाठी भरती

Next Post

तरुणाला शिवीगाळ, मारहाण करत बळजबरीने लुटले

Next Post

तरुणाला शिवीगाळ, मारहाण करत बळजबरीने लुटले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo