Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तरुणाला शिवीगाळ, मारहाण करत बळजबरीने लुटले

user by user
03/08/2022
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी)

दोन जणांनी एका तरुणाला रस्त्यात अडवून शिवीगाळ व मारहाण करत त्याच्याकडील रोकड लांबविल्याची घटना गेंदालाल मिल परिसरात घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अल्ताफ शेख सलीम (वय २८, रा. सुरेशदादा जैन नगर, गेंदालाल मिल, जळगाव) कुटुंबियांसह वास्तव्यास असलेला हा तरुण मोलमजुरी करून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. मंगळवारी (२ ऑगस्ट) रोजी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अल्ताफ हा गेंदालाल मिल परिसरातील सिटी कॉलनी जवळून पायी जात असताना रस्त्यावर त्याला मुसेफ शेख व रईस पठाण (दोघे रा. गेंदालाल मिल) यांनी अल्ताफचा रस्ता अडवत त्यास विनाकारण शिवीगाळ व मारहाण केली तसेच बळजबरीने त्याच्या खिशातील १२०० रुपयांची रोख रक्कमही लंपास केली आणि पसार झाले.

दरम्यान, याप्रकरणी अल्ताफ याच्या फिर्यादीवरून, रात्री ११ वाजता शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी मुसेफ शेख आणि रईस पठाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पो.हे.कॉ. भास्कर ठाकरे करीत आहेत.

user

Previous Post

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) मध्ये १२२ जागांसाठी भरती

Next Post

राजेश खन्ना यांची नात करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?

Next Post

राजेश खन्ना यांची नात करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo