Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

काव्यसादरीकरणात जान्हवी शेंडे प्रथम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/09/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव-(प्रतिनिधी)- विवेकानंद प्रतिष्ठान संचालित, काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये सुरू असलेल्या हिंदी सप्ताहानिमित्त विविध स्पर्धा व उपक्रम सुरू आहेत. आज संपन्न झालेल्या काव्य सादरीकरण स्पर्धेत इयत्ता 6 वी ‘बोस’ मधील जान्हवी ज्ञानेश्वर शेंडे ह्या विद्यार्थींनीने चांद्रयानावर उत्कृष्ट काव्य सादर करून सर्वांची मने जिंकून घेतली. ‘ए चॉंद, अपना रिश्ता तो पुराना है, एक दिन, जरूर सपना पुरा होगा, चॉंद अपना होगा’ ही कविता जान्हवीने सादर केली. तिला प्रथम क्रमाकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सादर केलेल्या कवितेतून अपयशानंतर सुद्धा भारताने उमेद कायम ठेवून यश प्राप्त केले आहेच हा संदेश दिला. जान्हवीचे शाळेचे प्राचार्य अमितसिंग भाटीया यांच्यासह अतुल मनोहर, वंदना चौधरी यांच्यासह आई- वडिलांनी अभिनंदन केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गांधी विचारांचा संस्कार देणारे ‘गांधी तीर्थ’ -खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर

Next Post

तेहतीस कोटी वृक्ष लागवड मोहिमेतंर्गत जिल्ह्यात 1 कोटी 11 लाख 88 हजार वृक्षांची लागवड

Next Post
तेहतीस कोटी वृक्ष लागवड मोहिमेतंर्गत जिल्ह्यात 1 कोटी 11 लाख 88 हजार वृक्षांची लागवड

तेहतीस कोटी वृक्ष लागवड मोहिमेतंर्गत जिल्ह्यात 1 कोटी 11 लाख 88 हजार वृक्षांची लागवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo