<
रोजगार
पंजाब नॅशनल बँक (PNB) मध्ये विविध पदांच्या एकूण १०३ जागांच्या भरतीसाठी पदानुरूप पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. ३० ऑगस्ट २०२२ आहे.
याबाबतची सविस्तर माहिती व तपशील पुढीलप्रमाणे :-
◆ पदाचे नाव व पदसंख्या –
१) ऑफिसर (फायर-सेफ्टी) JMGS-I = २३
२) मॅनेजर (सिक्योरिटी) MMGS-II = ८०
एकूण = १०३
◆ शैक्षणिक पात्रता –
पद क्र.१: E/B.Tech (फायर किंवा समतुल्य) + ०१ वर्ष अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + विभागीय अधिकारी अभ्यासक्रम + ०१ वर्ष अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + सब-ऑफिसर कोर्स/स्टेशन ऑफिसर अभ्यासक्रम + ०३ वर्षे अनुभव
पद क्र.२: १) कोणत्याही शाखेतील पदवी
२) लष्कर / नौदल / हवाई दलात ०५ वर्षांची सेवा असलेले अधिकारी किंवा किमान ०५ वर्षांच्या सेवेसह केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात (CAPF) उप-अधीक्षक किंवा सहायक कमांडंट किंवा समकक्ष रँक असलेले राजपत्रित पोलिस अधिकारी
◆ वयाची अट – ०१ जुलै २०२२ रोजी २१ ते ३५ वर्षे (SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट)
◆ नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
◆ शुल्क – General / OBC: ₹१००३ (SC / ST / PWD: ₹५९)
◆ अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – ३० ऑगस्ट २०२२
◆ अर्ज पाठविण्याचा पत्ता – CHIEF MANAGER (RECRUITMENT SECTION), HRD DIVISION, PUNJAB NATIONAL BANK, CORPORATE OFFICE, PLOT NO 4, SECTOR 10, DWARKA, NEW DELHI -110075
◆ अधिकृत संकेतस्थळ – https://www.pnbindia.in/
अर्ज करताना आवश्यक बाबी :-
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://www.pnbindia.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध असून, अधिक माहितीकरिता कृपया ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली अधिसूचना (नोटिफिकेशन) अथवा पीडीएफ जाहिरात वाचावी.