Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड (RINL Vizag Steel) मध्ये ३१९ जागांसाठी भरती

user by user
06/08/2022
in राज्य, राष्ट्रीय, रोजगार
Reading Time: 1 min read

रोजगार

राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड (RINL Vizag Steel) मध्ये अप्रेंटिस पदाच्या एकूण ३१९ जागांच्या भरतीसाठी पदानुरूप पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. १८ ऑगस्ट २०२२ (सायंकाळी ६ वाजेपर्यंत) आहे.

याबाबतची सविस्तर माहिती व तपशील पुढीलप्रमाणे :-

◆ पदाचे नाव व पदसंख्या –
१) फिटर = ८०
२) टर्नर = १०
३) मशीनिस्ट = १४
४) वेल्डर (G & E) = ४०
५) MMTM = २०
६) इलेक्ट्रिशियन = ६५
७) कारपेंटर = २०
८) मेकॅनिक (R & AC) = १०
९) मेकॅनिक डिझेल = ३०
१०) COPA = ३०
एकूण = ३१९

◆ शैक्षणिक पात्रता – संबंधित ट्रेड्समध्ये आयटीआय (एनसिव्हीटी) उत्तीर्ण

◆ वयाची अट – ०१ एप्रिल २०२२ रोजी १८ ते २५ वर्षे (SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट)

◆ नोकरीचे ठिकाण – रायबरेली (उ.प्र.) / संपूर्ण भारत

◆ शुल्क – General / OBC / EWS: ₹२००
(SC / ST / PWD: ₹१००)

◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ ऑगस्ट २०२२ (सायंकाळी ६ वाजेपर्यंत)

◆ अधिकृत संकेतस्थळ – https://www.vizagsteel.com/

अर्ज करताना आवश्यक बाबी :-

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://www.vizagsteel.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध असून, अधिक माहितीकरिता कृपया ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली अधिसूचना (नोटिफिकेशन) अथवा पीडीएफ जाहिरात वाचावी तसेच ऑनलाइन नोंदणीसाठी https://rinl.onlineregistrationforms.com/#/home या लिंकवर जावे.

user

Previous Post

मक्याचे चमकदार धागे फेकण्याआधी ‘हे’ वाचाच!

Next Post

भारतीय हवाई दल (IAF) मध्ये १५२ जागांसाठी भरती

Next Post

भारतीय हवाई दल (IAF) मध्ये १५२ जागांसाठी भरती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo