<
रोजगार
भारतीय हवाई दल (IAF) मध्ये अप्रेंटिस पदाच्या एकूण १५२ जागांच्या भरतीसाठी पदानुरूप पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. १५ ऑगस्ट २०२२ आहे.
याबाबतची सविस्तर माहिती व तपशील पुढीलप्रमाणे :-
◆ पदाचे नाव व पदसंख्या –
१) टर्नर = १६
२) मशिनिस्ट = १८
३) मशिनिस्ट ग्राइंडर = १२
४) शीट मेटल वर्कर वेल्डर = २२
५) इलेक्ट्रिशियन एयरक्राफ्ट = १५
६) वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) = ०६
७) कारपेंटर = ०५
८) मेकॅनिक (रेडिओ रडार एअरक्राफ्ट) = १५
९) पेंटर जनरल = १०
१०) डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर = ०३
११) पॉवर इलेक्ट्रिशियन = १२
१२) TIG/MIG वेल्डर = ०६
१३) क्वालिटी ॲश्युरन्स असिस्टंट = ०८
१४) केमिकल लॅब असिस्टंट = ०४
एकूण = १५२
◆ शैक्षणिक पात्रता – १) ५०% गुणांसह १०वी/१२वी उत्तीर्ण
२) संबंधित ट्रेड्समध्ये ६५% गुणांसह आयटीआय उत्तीर्ण
◆ वयाची अट – १४ ते २१ वर्षे (SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट)
◆ नोकरीचे ठिकाण – चंदिगड
◆ शुल्क – नाही
◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ ऑगस्ट २०२२
◆ अधिकृत संकेतस्थळ – https://indianairforce.nic.in/
अर्ज करताना आवश्यक बाबी :-
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://indianairforce.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध असून, अधिक माहितीकरिता कृपया ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली अधिसूचना (नोटिफिकेशन) अथवा पीडीएफ जाहिरात वाचावी तसेच ऑनलाइन नोंदणीसाठी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या लिंकवर जावे.