Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ऑपरेटर’ पदासाठी भरती

user by user
08/08/2022
in राज्य, रोजगार
Reading Time: 1 min read

रोजगार

जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम मध्ये ‘ऑपरेटर’ पदाच्या रिक्त जागांच्या भरतीसाठी पदानुरूप पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. १० ऑगस्ट २०२२ आहे.

याबाबतची सविस्तर माहिती व तपशील पुढीलप्रमाणे :-

◆ पदाचे नाव व पदसंख्या –
ऑपरेटर = पदसंख्या निर्दिष्ट नाही

◆ शैक्षणिक पात्रता – १२वी उत्तीर्ण व संगणकाचे ज्ञान, ERO NET चे ज्ञान आवश्यक

◆ नोकरीचे ठिकाण – वाशीम

◆ शुल्क – नाही

◆ अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशीम व जिल्हा पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशीम.

◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० ऑगस्ट २०२२

◆ अधिकृत संकेतस्थळ –https://www.zpwashim.in/index.html

अर्ज करताना आवश्यक बाबी :-

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://www.zpwashim.in/index.html या संकेतस्थळावर उपलब्ध असून, अधिक माहितीकरिता कृपया ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली अधिसूचना (नोटिफिकेशन) अथवा पीडीएफ जाहिरात वाचावी.

user

Previous Post

चिन्मय हॉस्पिटल येथे डॉ. सोनाली महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

Next Post

टॅटू काढताय? मग एकदा ही बातमी वाचाच!

Next Post

टॅटू काढताय? मग एकदा ही बातमी वाचाच!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo