<
रोजगार
भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) मध्ये ‘हाय परफॉर्मन्स अनालिस्ट’ पदाच्या १३८ जागांच्या भरतीसाठी पदानुरूप पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. ०५ सप्टेंबर २०२२ (सायंकाळी ६ वाजेपर्यंत) आहे.
याबाबतची सविस्तर माहिती व तपशील पुढीलप्रमाणे :-
◆ पदाचे नाव व पदसंख्या –
हाय परफॉर्मन्स अनालिस्ट
१) फिजिओथेरपिस्ट = ४२
२) स्ट्रेंथ & कंडिशनिंग एक्सपर्ट = ४२
३) फिजिओलॉजिस्ट = १३
४) सायकोलॉजिस्ट = १३
५) बायोमेकॅनिक्स = १३
६) न्यूट्रिशनिस्ट = १३
७) बायोकेमिस्ट = ०२
एकूण = १३८
◆ शैक्षणिक पात्रता –
संबंधित विषयात पदवी + ०५ वर्षे अनुभव किंवा संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी + ०३ वर्षे किंवा Ph.D
◆ वयाची अट – ०५ सप्टेंबर २०२२ रोजी ४५ वर्षांपर्यंत.
◆ नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
◆ शुल्क – नाही
◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०५ सप्टेंबर २०२२ (सायंकाळी ६ वाजेपर्यंत)
◆ अधिकृत संकेतस्थळ – https://sportsauthorityofindia.nic.in/sai/
अर्ज करताना आवश्यक बाबी :-
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://sportsauthorityofindia.nic.in/sai/ या संकेतस्थळावर उपलब्ध असून, अधिक माहितीकरिता कृपया ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली अधिसूचना (नोटिफिकेशन) अथवा पीडीएफ जाहिरात वाचावी तसेच ऑनलाइन नोंदणीसाठी https://saijobs.sportsauthorityofindia.gov.in/SAIJOBSHPA या लिंकवर जावे.