<
रोजगार
सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड (CBHFL) मध्ये ‘सहाय्यक व्यवस्थापक’ पदाच्या ०५ जागांच्या भरतीसाठी पदानुरूप पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. २५ ऑगस्ट २०२२ आहे.
याबाबतची सविस्तर माहिती व तपशील पुढीलप्रमाणे :-
◆ पदाचे नाव व पदसंख्या –
१) सहाय्यक व्यवस्थापक = ०५
एकूण = ०५
◆ शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवीधर
◆ वयाची अट – किमान २५ वर्षे
◆ नोकरीचे ठिकाण – मुंबई
◆ शुल्क – खुला प्रवर्ग: ₹१००० (राखीव प्रवर्ग: ₹३००)
◆ अर्ज पाठविण्याचा पत्ता – HR, Corporate Office, Cent Bank Home Finance Ltd, Central Bank of India Building MMO, 6th Floor, MG Road, Hutatma Chowk, Mumbai-400023.
◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ ऑगस्ट २०२२
◆ अधिकृत संकेतस्थळ – https://www.cbhfl.com/
अर्ज करताना आवश्यक बाबी :-
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://www.cbhfl.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध असून, अधिक माहितीकरिता कृपया ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली अधिसूचना (नोटिफिकेशन) अथवा पीडीएफ जाहिरात वाचावी.