Monday, May 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ईकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाकडुन तिरंगा रॅली संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/08/2022
in राज्य, शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव: दि. 11/08/2022 रोजी ईकरा शिक्षण संस्थेचे ईकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव येथे स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त देशभरात साजऱ्या होणाऱ्या आझादी का अमृत महोत्सवांतर्गत हर घर तिरंगा मोहीमेची जनजागृती करण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये बाईक रॅलीचाही समावेश करण्यात आला होता. इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार यांनी रॅलीला हिरवा झंडा दाखवून रॅलीचे उद्घाटन केले.

लोकांच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत करणे तिरंगा बद्दल आदर निर्माण करणे साठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा. इरफान शेख तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थी सहभागी होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मोदी सरकारचा मोठा निर्णय;पंतप्रधान आवास योजनेला मुदतवाढ

Next Post

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सव अंतर्गत मोटर सायकल प्रचार रॅली संपन्न

Next Post

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सव अंतर्गत मोटर सायकल प्रचार रॅली संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

निधन वार्ता – रमेश प्रभाकर नाईक यांचे निधन

निधन वार्ता – रमेश प्रभाकर नाईक यांचे निधन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d