<
जळगांव-(चेतन निंबोळकर)- जगात फसवण्याचे अनेक प्रकार आहेत. फसवणारे ठग आणि महाठक आपल्या ‘बौद्धिक’ किंवा फसवण्याच्या कुवतीप्रमाणे लोकांना फसवण्याच्या व त्यांना हजारो रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंतचा गंडा घालण्याच्या युक्त्याप्रयुक्त्या योजत असतात. फारसा विचार न करणारे व आमिषाला सहज बळी पडणारे अशिक्षित, भोळे-भाबडे नव्हेत तर चांगली शिकली-सवरलेली मंडळीही या फसवणुकीला बळी पडतात. याबाबत लवकरच सविस्तर वृत्त फक्त सत्यमेव जयते वर…