Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिक्षक बनलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/09/2022
in जळगाव, शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी) – ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे शिक्षक दिनानिमित्त शिक्षणाच्या विविध क्षेत्रात शिक्षक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यात प्रा.नयना बोरसे, प्रमोद इसे, प्रा.गुंजन पाटील , दुर्वास पाटील, विवेक मोरे यांचा पालक शिक्षक संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी शाळा व शिक्षकांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत शालेय कामकाज पार पाडले व शिक्षकांचे कर्तव्य जबाबदारी यांची माहिती करून घेतली. व भविष्यात शिक्षक होण्याचा निर्धार केला.त्याचप्रमाणे

. पालक शिक्षक संघातर्फे आयोजित विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण करण्यात आले आणि शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. शिक्षका़च्या वतीने व्ही.एस.गडदे यांनी मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी व्यासपीठावर पालक शिक्षक संघाच्या अध्यक्ष व मुख्याध्यापिका मा.श्रीमती.प्रणिता झांबरे व उपाध्यक्ष सौ.पुनम काळुंखे शाळेचे पर्यवेक्षक मा.श्री. नरेंद्र पालवे,पालक शिक्षक संघाच्या कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी.बी.कोळी यांनी तर आभार श्री. एकनाथ पाचपांडे सर यांनी मानले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी ,विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डॉ. अतुल देशमुख यांना जळगाव विद्यापीठाची पीएच.डी. मार्गदर्शक म्हणून मान्यता

Next Post

अंतर्नादने गणेशोत्सवाच्या खर्चात बचत करून दिला २२४ विद्यार्थ्यांना मदतीचा हात

Next Post

अंतर्नादने गणेशोत्सवाच्या खर्चात बचत करून दिला २२४ विद्यार्थ्यांना मदतीचा हात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo