<
जळगाव दि.11 प्रतिनिधी – धरणगाव येथील प्रतिथयश , नामांकित फॅमिली डॉक्टर व्ही. आर. कुलकर्णी ( वय 89 ) यांचे वृध्दापकाळाने ठाणे येथे निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, ठाणे येथील विवेक व अतुल कुलकर्णी ही दोन मुले, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते ओरियन शाळेतील शिक्षिका धनश्री नांदेडकर यांचे वडील तर गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी चंद्रवदन नांदेडकर यांचे सासरे होत.