Wednesday, February 1, 2023
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गूगल च्या इंटरव्ह्यू मध्ये विचारले जाणारे प्रश्न वाचुन व्हाल थक्क…

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/09/2022
in तंत्रज्ञान, रोजगार
Reading Time: 1 min read
गूगल च्या इंटरव्ह्यू मध्ये विचारले जाणारे प्रश्न वाचुन व्हाल थक्क…

सध्या IT क्षेत्राची प्रचंड गतीनं प्रगती होत आहे. म्हणूनच अनेक IT कंपन्यांनी आपलं इन्फ्रास्ट्रक्चर (Interview Tips) वाढवण्याचा आणि जगभरातील शहरांमध्ये आपली व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मग यात Google सारखी नामांकित आणि सर्वात मोठी कंपनी मागे कशी असेल? Google नं भारतात आपल्या कंपनीची व्याप्ती वाढवण्यासाठी अधिकाधिक फ्रेशर्स आणि प्रोफेशनल्सना जॉब देणार आहे. पण तुम्हालाही Google सारख्या मोठ्या कंपनीत जॉब हवा असेल तर तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं रेडी ठेवणं आवश्यक असणार आहे.

https://satymevjayate.com/wp-content/uploads/2021/07/Kantai_-Netralaya_AD.mp4

Google, Apple, Meta, किंवा इतर यासारख्या मोठ्या टेक कंपनीमध्ये नोकरी मिळवण्याचं प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं. करिअरची सुरुवात Google सारख्या मोठ्या कंपनीतून करण्याची संधी मिळाली तर सोने पे सुहागा म्हणावं लागेल. म्हणूनच आम्ही Google मध्ये मुलाखतीच्या वेळी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची यादी (Interview Tips) तयार केली आहे. चला तर मग जाणून घेऊया या प्रश्नांविषयी.

असे असतात प्रश्न – (Interview Tips)

  1. तुमची आवडती प्रोग्रामिंग भाषा कोणती आहे? आणि तुम्हाला त्या प्रोग्रामिंग भाषेबद्दल काय आवडत नाही?

2. तुमचे आवडते Google प्रोडक्ट कोणते आहे आणि त्याचे कारण काय?

3. Microsoft आणि Apple पेक्षा तुम्ही Google ला अप्लाय का केलंत?

4. Java मध्ये हॅशकोड(#) पद्धत का वापरली जाते?

5. लिनक्स व्हर्च्युअल मेमरी बद्दल माहिती द्या.

6. प्रोजेक्टमध्ये सोडवण्यासाठी सर्वात कठीण बग कोणता होता आणि तुम्ही तो कसा सोडवला?

7. तुम्ही YouTube सारखे प्रोडक्ट कसे तयार कराल? शेअर करण्यासाठी काही कल्पना आहेत का?

हे आणि याशिवाय अनेक सायन्स, मॅथ्स आणि इतर (Interview Tips) विषयाशी निगडित प्रश्न Google च्या मुलाखतीत विचारले जाऊ शकतात. जर तुम्हाला कधी Google मध्ये नोकरी करण्याचा चान्स मिळाला तर त्याआधी मुलाखतीला जाताना या प्रश्नांची उत्तरं नक्की वाचून जा.

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

शिक्षिका निकिता पाटील यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

Next Post

ग्रामविकासासाठी सरपंचाचे सर्वांगीण विचार करावा- अनिकेत पाटील

Next Post
ग्रामविकासासाठी सरपंचाचे सर्वांगीण विचार करावा- अनिकेत पाटील

ग्रामविकासासाठी सरपंचाचे सर्वांगीण विचार करावा- अनिकेत पाटील

वाढदिवस शुभेच्छा जाहिरात…

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

आई हॉस्पिटल, यावल

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगावात प्रथमच प्रेरक वक्ते स्वामी ज्ञानवत्सलदास यांचे थिंक डिफरेन्ट, बी डिफरेन्ट, सकसिड डिफरेन्ट या विषयावर २ फेब्रुवारी रोजी व्याख्यानाचे आयोजन

जळगावात प्रथमच प्रेरक वक्ते स्वामी ज्ञानवत्सलदास यांचे थिंक डिफरेन्ट, बी डिफरेन्ट, सकसिड डिफरेन्ट या विषयावर २ फेब्रुवारी रोजी व्याख्यानाचे आयोजन

मणियार विधी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी शिबिराचे उद्घाटन

मणियार विधी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी शिबिराचे उद्घाटन

किल्ल्यांचा अभ्यास व्यक्तिमत्त्वाचा विकास या विषयावरची कार्यशाळा झांबरे विद्यालयात संपन्न

किल्ल्यांचा अभ्यास व्यक्तिमत्त्वाचा विकास या विषयावरची कार्यशाळा झांबरे विद्यालयात संपन्न

समाजकार्य विभागाच्या विद्यार्थांनी पथनाट्याच्या माध्यमातून केली जिल्ह्यात मतदार जनजागृती

समाजकार्य विभागाच्या विद्यार्थांनी पथनाट्याच्या माध्यमातून केली जिल्ह्यात मतदार जनजागृती

३२ वी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ मुलं व मुली तायक्वांडो स्पर्धेत पुणे अव्वल

३२ वी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ मुलं व मुली तायक्वांडो स्पर्धेत पुणे अव्वल

काव्यरत्नावली चौक उजळला…

https://satymevjayate.com/wp-content/uploads/2022/10/VID-20221026-WA0000.mp4

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

जाहिरात

TITAN HOSPITAL JALGAON

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

https://satymevjayate.com/wp-content/uploads/2021/06/गांधी-तीर्थ-जैन-इरिगेशन-.mp4

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

कोरोना संदेश

जाहिरात

जाहिरात

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

सत्यमेव जयते न्युज दिनदर्शिका – २०२२

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

सत्यमेव जयतेचे अपडेट्स व्हाटसअ‍ॅपवर मिळवा.

%d bloggers like this: