Wednesday, March 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

छावा मराठा युवा महासंघाच्या महानगर उपाध्यक्ष पदी राहुल लष्करे यांची नियुक्ती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/09/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read


जळगाव – श्रीराम माध्यमिक विद्यालयाचे संचालक तथा लष्करे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मेहरुण परिसरातील युवा उद्योजक श्री. राहुल लष्करे यांची छावा मराठा युवा महासंघाच्या महानगर उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली . पद्मालय विश्रामगृह येथे झालेल्या संघटनेच्या बैठकीत छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सदर नियुक्ती करण्यात आली.

याप्रसंगी छावा मराठा युवा महासंघाचे विद्यार्थी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष किरण ठाकूर , जिल्हा सदस्य कृष्णा जमदाडे , प्रांजल नेमाडे , शांताराम अहिरे , भीमराव सोनवणे , खंडेराव महाले , लकी वानखेडे , रोहित सोनवणे , किशोर पाटिल व महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते . सदर नियुक्ती बद्दल नगरसेवक प्रशांत नाईक , भाजपा बारा बलुतेदार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदे , सामाजिक कार्यकर्ते उमेश सोनवणे , श्रीराम माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दिवाकर जोशी सर , परिवहन महामंडळाचे निलेश सपकाळे यांच्यासह मेहरूण व एम. आय. डी. सी. परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी राहुल लष्करे यांचे अभिनंदन केलेले आहे . छावा मराठा युवा महासंघाच्या माध्यमातुन समाजातील उपेक्षित व अन्यायग्रस्त नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे यावेळी राहुल लष्करे यांनी सांगितले . सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या युवकांनी छावा मराठा युवा महासंघात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी केले आहे .

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित ललित कला संवर्धिनी आयोजित भुलाबाई महोत्सवात झाला खान्देश लोकसंस्कृतीचा जागर

Next Post

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘गांधीतिर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या 'गांधीतिर्थ प्रश्नमंजुषा-२०२२' ला उत्स्फूर्त प्रतिसाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d