Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेकरिता पंधरा वर्षाखालील मुलींची जिल्हास्तरीय निवड चाचणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/10/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

जळगाव दि.13 प्रतिनिधी – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आगामी काळात होणाऱ्या पंधरा वर्षाखालील मुलींच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेकरिता जळगाव जिल्हा मुलींच्या १५ वर्षाखालील संघाची निवड चाचणी रविवार, दि. १६ ऑक्टोबर ला जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे जैन स्पोर्ट्स अकॅडमी क्रिकेट ग्राउंड, विद्या इंग्लिश स्कूलच्या मागे, जळगाव येथे ठेवण्यात आलेली आहे. ज्या मुलींचा जन्म 1 सप्टेंबर 2007 ते 31 ऑगस्ट 2009 या दरम्यान झालेला असेल अशाच मुली निवड चाचणी करिता पात्र ठरतील. तरी सर्व इच्छुक खेळाडूंनी आपल्या जन्मतारखेच्या दाखल्यासह, क्रिकेटच्या पांढऱ्या गणवेशात व स्पोर्ट शूज घालून रविवार, १६ ऑक्टोबर ला दुपारी 4 वाजता मैदानावर उपस्थित राहावे असे आवाहन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अतुल जैन, सचिव श्री. अरविंद देशपांडे (९४२२२७८९३६) व सहसचिव श्री. अविनाश लाठी (९८२२६१६५०३) यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

लोहारा गावाचे आदर्श शेतकरी चिंधू चौधरी ह्यांच्या शेतात कपाशीची पीक पाहणी

Next Post

अनुभूती स्कूल ला ‘एज्युकेशन वर्ल्ड्स इंडिया स्कूल अवॉर्ड’

Next Post

अनुभूती स्कूल ला ‘एज्युकेशन वर्ल्ड्स इंडिया स्कूल अवॉर्ड’

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo