Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“मासु” “सर्वोत्तम विद्यार्थी नेता २०२२” पुरस्काराने रोहन महाजन सन्मानित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/10/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

जळगाव-(प्रतिनिधी) – मुंबई येथे महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन चा 3रा स्थापना दिवस अतिशय उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात पत्रकार, विद्यार्थी,सामाजिक कार्यकर्ते यांना विशेष कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार जाहीर करण्यात आले होते या दिवशी हा पुरस्कार सोहळा देखील पार पडला, महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या सर्वोत्तम उत्कृष्ट विद्यार्थी नेता म्हणुन जळगाव येथील एस. एस. मणियार विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी व महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचा जिल्हाध्यक्ष रोहन महाजन यांना हा पुरस्कार मिळाला हा पुरस्कार दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाच्या अधिवक्ता मोहिनी प्रिया यांच्या हस्ते मिळाला.

यावेळी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे संस्थापक अध्यक्ष ॲड सिद्धार्थ इंगळे, ॲड. सुनिल देवरे, ॲड. प्रशांत जाधव, ॲड. स्नेहल जाधव, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ॲड दिपक सपकाळे व पदाधिकारी तसेच जळगाव जिल्ह्य़ातील अनेक विद्यार्थी उपस्थित होते.
पुरस्कार मिळाल्यानंतर ह्या प्रसंगी खांद्यावर अजून जबादारी आज पासून आली आहे. यांचे भान ठेवत काम करू असे रोहन महाजन यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्रा.हरीश नेमाडे यांना पीएच.डी. प्रदान

Next Post

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचा ३ रा स्थापना दिवस सोहळा उत्साहात संपन्न

Next Post

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचा ३ रा स्थापना दिवस सोहळा उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo