Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगांव जिल्ह्याचा १४ वर्षा आतील मुलांच्या प्राथमिक संघ जाहीर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/10/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read


जळगाव दि.१७ प्रतिनिधी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १४ वर्षाआतील आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा प्राथमिक संघाची निवड चाचणी १६ ऑक्टोबर २०२२ रोजी जैन स्पोर्ट्स अकॅडमी मैदानावर आयोजित करण्यात आली होती, त्यात जिल्हातील एकूण १५४ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यातून खालील ५६ खेळाडूंच्या प्राथमिक संघाची निवड सर्वश्री संजय पवार, डॉ. संतोष बडगुजर व प्रशांत वीरकर यांच्या निवड समितीने केली.
प्राथमिक संघ खालील प्रमाणे
१. मानस वी पाटील ,
२. प्रणव के जाधव ,
३. प्रतिक शिंदे ,
४. केशव ठाकुर ,
५. आर्यन वी पाटील,
६. विराज मंधवणी,
७. तनय प्रसाद ,
८. कार्तिक मारवाडी ,
९. कृष्णा पि महाजन ,
१०. शिवाज डि चौधरी ,
११. प्रथम पवार,
१२. आविष्कार सुभाष मेढे
१३. निनाद दी पाटील,
१४. हर्ष नेरकर,
१५. वंश मिलींद पाटील ,
१६. रत्नेश संदिप कुळकर्णी
१७. अक्षय मेघनानी
१८. श्लोक चंदन महाजन
१९. हितेश प्रमोद पाटील
२०. अभय सुनील वाघमारे
२१. ऋषी झावक
२२. प्रथमेश श्रीनिवास पाटील
२३. जैनम जैन
२४. मोहंमद नोमान
२५. सोहम प्रमोद पाटील
२६. अमय राहुल पाटील
२७. आदित्य वाणी
२८. प्रणव सोनवणे
२९. सोहम जैन
३०. हेरंभ चौधरी
३१. पियूष पवार
३२. तनिष जैन
३३. सनी पवार
३४. हर्षल साळवे
३५. अथर्व कुळकर्णी
३६. आर्यन नथानी
३७. रुद्रा बीचवे
३८. वंश पाटील
३९. जुगल मनधान
४०. सर्वेश पाटील
४१. पवन दुबे
४२. पर्व नितीन जैन
४३. वरुण घेई
४४. शेख मुफिझ
४५. ध्रुव राजपूत
४६. ईशांत पाटील
४७. सर्वेश गुळवे
४८. शर्या गुरूचल
४९. आर्य त्रिवेदी
५०. अमूल्य पाटील
५१. पाशुपत्रा निकवाल
५२. विराट सुरवाडे
५३. बिजोय विश्वास
५४. रोहन साळुंखे
५५. राज राहुल पाटील
५६. जितसिंह जाधव
निवड झालेल्या खेळाडूंनी शुक्रवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ०८ : ०० वाजता जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रिकेट ग्राउंडवर उपस्थित राहावे व मुख्यप्रशिक्षक श्री सुयश बुलकुल यांच्यासी संपर्क साधावा असे जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री अतुल जैन , सचिव श्री अरविंद देशपांडे, सहसचिव श्री अविनाश लाठी यांनी कळविले व खेळाडुंचे अभिनंदन केले व पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

‘डाक टिकटों में महात्मा’ प्रदर्शन आता भाऊंच्या उद्यानात

Next Post

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व शिक्षकांसमोरील आव्हाने यावर व्याख्यान संपन्न

Next Post

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व शिक्षकांसमोरील आव्हाने यावर व्याख्यान संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo