Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मू.जे.महाविद्यालयात तेज गंधर्व शास्त्रीय गायन स्पर्धा संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/10/2022
in जळगाव, शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव दि.30 –    मूळजी जेठा महाविद्यालय येथे दि. 30 ऑक्टोबर 2022 रविवार रोजी ‘तेज गंधर्व’ शास्त्रीय गायन राज्य स्तरीय स्पर्धेचे आयोजन कान्ह ललित कला केंद्र संगीत विभागातर्फे करण्यात आले होते. स्व.तेजस नाईक स्मरणार्थ हि स्पर्धा घेण्यात आली.स्पर्धेमध्ये लहान व मोठा गटात तब्बल 45 विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष मू.जे.महाविद्यालय प्राचार्य संजय भारंबे , सांस्कृतिक समन्वयक  शशिकांत वडोदकर, मिलन भामरे ,नितीन नाईक व सुवर्णा नाईक , परीक्षक पं. विश्वनाथ दाशरथे औरंगाबाद आणि प्रमोद गणोरकर पुणे उपस्थीत होते.

लहान गट प्रथम पारितोषिक  शंकर महाजन, द्वितीय पारितोषिक चैताली पाटील   तृतीय पारितोषिक वरद ठाकूर ,उत्तेजनार्थ अमोघी कुलकर्णी तर मोठ्या गटात  प्रथम पारितोषिक सोनी जॉर्ज ,द्वितीय पारितोषिक  आलापिती पांडे ,तृतीय पारितोषिक सौरभ गावंडे ,उत्तेजनार्थ रोहित पांचाळ यांना मिळाले. या स्पर्धेचे परीक्षण पं. विश्वनाथ दाशरथे ,औरंगाबाद आणि प्रमोद गणोरकर, पुणे यांनी केले.पारितोषिक वितरण पं.संजय पत्की याच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रा.ईशा पांडे यांनी केले.शेवटी संगीत विभाग प्रमुख प्रा.कपिल शिंगाणे यांनी आभार मानले.स्पर्धेच्या यशस्वीेतेसाठी प्रा.देवेंद्र गुरव व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाची निवडणूक जाहीर

Next Post

नेहरू युवा केंद्र द्वारा राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

नेहरू युवा केंद्र द्वारा राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रमाचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo