Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कढोली येथे स्वच्छता अभियान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/11/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

कढोली – (प्रतिनिधी) – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क. ब. उ. म. वि. समाज कार्य विभाग व नेहरू युवा केंद्र, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एरंडोल तालुक्यातील कढोली गावातील परीसरात दिनांक 2 नोव्हेंबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त व स्वच्छता अभियान 2.0 या अभियानाच्या समारोप निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमा अंतर्गत गावातील परीसरात युवक व ग्रामस्थांच्या माध्यमातून स्वच्छता करण्यात आली. तसेच गोळा केलेल्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.

या प्रसंगी ग्रामसेवक श्री. पंकज पाटील, श्री. ईश्वर कोळी, श्रीमती ज्योती कोळी, मा.उपसरपंच भूषण भोई,ग्रामपंचायत लिपिक सुरेश बडगुजर व स्वच्छता कर्मचारी रविंद्र भाऊ आदी उपस्थित होते.तसेच समाजकार्य विभाग प्रमुख प्रा.डॉ. दिपक सोनवणे, प्रा श्री.विनेश पावरा योगेश माळी सुभाष पाटील किरण पवार, दिशा ढगे, भारती पावरा, मेरसिंग पावरा, जितेंद्र शिरसागर, भिमसिंग वसावे व नेहरू युवा केंद्राचे समन्वयक मुकेश भालेराव आदि उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

लोहारा येथील वाघूर धरणावरून पाणी पुरवठा योजनेचे कार्यरंभ आदेश प्राप्त ;लवकरच कामास होणार सुरुवात

Next Post

आंतर महाविद्यालयीन जलतरण व टेबल टेनिस (पुरुष व महिला) २०२२ स्पर्धा मू. जे. महाविद्यालयात संपन्न

Next Post

आंतर महाविद्यालयीन जलतरण व टेबल टेनिस (पुरुष व महिला) २०२२ स्पर्धा मू. जे. महाविद्यालयात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo