<
धुळे – (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील लोणखेडी ता,साक्री येथील दिवंगत आण्णासाहेब रविद्र राठोड यांचे नाव ऊच्चारलं की एक ध्येयवादी व्यक्तिमहत्व होय अनेक रोजगार त्यांनी लोकांना ऊपरब्ध करुन दिले मात्र नियतीने घाव घातला आणी त्यांना हिरावुन घेतले . मात्र त्यांच्याच स्वप्नांना ऊभारी देण्याचं कार्य त्यांचे सुपुत्र ऊर्विल राठोड संध्या करीत आहेत.
मूबंई येथील प्रसिद्ध ऊद्योजक ऊर्विलसिंह राठोड यांनी नूकताच गावाकडं दौरा केला ,व आधूनिक शेतीची सेद्रीय शेतीची कास धरत केसर आंब्याची दीड एकरच्या आसपास लागवड केली यांत त्यांनी अनेक शेती शास्त्रज्ञांनी देखील मदत केली या आंब्यासाठी त्यांनी सर्व आधूनिक उपकरणं वापरली आहेत.
या प्रसंगी संदिप पाटील . अमरजितसिंग राठोड , ऋषीकेश राठोड ,राकेश राजपूत, तेजस राजपुत, तसेच शेतावरील सर्व कर्मचारी बंधु होते.
आधूनिक शेती गरजेची असून शेती पर्यटन केले असता त्यातुन मोठ्या प्रमाणावर नफा भेटेल असे प्रतिपादन ऊर्विल राठोड यांनी या प्रसंगी केले