Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ जे जी पंडित माध्यमिक विद्यालयात व्यायाम शाळेचे भूमिपूजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/11/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read


लोहारा ता. पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
धी शेंदुर्णी सेकं एज्यु को ऑप सोसा द्वारा संचलित डॉ जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा तालुका पाचोरा विद्यालयात दिनांक 25 11 2022 वार शुक्रवार रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव व जिल्हा नियोजन समिती द्वारे मान्यता प्राप्त व्यायाम शाळेचे भूमिपूजन संस्थेचे चेअरमन आदरणीय संजय भास्करराव गरुड संस्थेचे सचिव आदरणीय सतीश चंद्रजी काशीद महिला संचालिका आदरणीय सौ उज्वलाताई काशिद स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष आदरणीय भीमराव शामराव शेळके इ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी स्थानिक सल्लागार समिती सदस्य अ अ पटेल गोविंदराव देशमुख उत्तम तात्या शेळके डिगंबर नथ्थू चौधरी तसेच महेश गरुड डॉ देवेंद्र शेळके सुरेशभाऊ चौधरी डी एम गरुड ऋतिक कुमावत इ मान्यवर विद्यालयाचे मुख्याध्यापक आर एस परदेशी पर्यवेक्षिका यु डी शेळके ज्येष्ठ शिक्षक पी एम सुर्वे गुजर सर बैरागी सर इ सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वस्तिगृह कर्मचारी बंधु भगिनी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पं. ज. ने. समाजकार्य महाविद्यालयात संविधान गौरव दिन व सामाजिक पर्व कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न

Next Post

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे संविधान साप्ताहाची सांगता…

Next Post

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे संविधान साप्ताहाची सांगता…

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo