जळगाव – (प्रतिनिधी) – येथील यावल वनविभाग येथे भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन करुन संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमासाठी कार्यालय अधीक्षक यावल वन विभाग जळगाव,कास्ट्राईब संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री तायडे साहेब तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
Powered By Tech Drift Solutions.