<
जळगाव – (प्रतिनिधी) – ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथील ज्येष्ठ शिक्षिका सौ.माधुरी नेमा भंगाळे यांनी ३२ वर्ष ज्ञानदानाचीे सेवा समर्पित करत दि.३०/११/२०२२ रोजी स्वेच्छा निव्रुत्त झाले.
सेवा समर्पण सोहळ्याला प्रमुख पाहूणे मा.श्री. शशिकांत वडोदकर (प्रशासकीय अधिकारी, के.सी.ई.सोसायटी जळगाव) हे उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती.प्रणिता झांबरे, पर्यवेक्षक श्री. नरेंद्र पालवे
व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी नातेवाईक यांनी सौ.माधुरी भंगाळे मँडम यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.