Tuesday, November 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ पंडित विद्यालयाचे जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत विद्यार्थ्यांचे सुयश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/12/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

लोहारा ता पाचोरा येथील— प्रतिनिधी— (रिपोर्टर_ ईश्वर खरे ) धी शेंदुर्णी सेकं एज्यु को ऑप सोसा द्वारा संचलित डॉ जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा विद्यालयाने दिनांक 12 12 2022 वार सोमवार रोजी जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत जिल्हा क्रिडा संकूल जळगांव येथे झालेल्या मैदानी स्पर्धेत विद्यालयातील 14 वर्षे वयोगटाआतील विद्यार्थिनी कु संध्या गोपाल कोळी हिने जिल्हास्तरावर लांब उडी प्रथम क्रमांक 100 मी धावणे प्रथम क्रमांक 200 मी धावणे प्रथम क्रमांक मिळवला विशेष या एकाच मुलीने तीनही गटात प्रथम क्रमांक मिळवला तिची निवड विभागीय स्तरावर या स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.

विजयी स्पर्धकांचे कौतुक संस्थेचे चेअरमन आदरणीय संजय दादा गरुड संस्थेचे सचिव आदरणीय सतीश चंद्रजी काशीद संस्थेच्या महिला संचालिका आदरणीय सौ उज्वला ताई काशीद सहसचिव आदरणीय दिपक भाऊ गरुड वस्तीगृह सचिव आदरणीय कैलास भाऊ देशमुख विद्यालयातील स्थानिक सल्लागार समिती प्रमुख आदरणीय आबासाहेब शेळके विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आदरणीय पटेल दादा, सरपंच अक्षय कुमार जैस्वाल, तंटामुक्ती अध्यक्ष अमृत चौधरी,उपसरपंच आबा चौधरी, ईश्वर देशमुख, सुरेश चौधरी, सुरेश मोरे, हिरालाल जाधव, अर्जुन पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर एस परदेशी पर्यवेक्षिका सौ यु डी शेळके सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी व विजयी स्पर्धकांच्या अभिनंदन पालकांनी केले आहे या मैदानी स्पर्धेतील विजयी खेळाडूंना विद्यालयातील क्रीडा शिक्षक आर जी बैरागी एस एस गुजर के एम पाटील पी एम पाटील या शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

समाजाला उत्क्रांत अवस्थेत देण्याची क्षमता कलांमध्ये – डॉ. भालचंद्र नेमाडे

Next Post

‘जम्मू येथे अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेत निवड’

Next Post

'जम्मू येथे अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेत निवड'

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

५४ व्या पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा शाळेचे घवघवीत यश

५४ व्या पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा शाळेचे घवघवीत यश

तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनाची देयके तातडीने सादर करा;सहसंचालक डॉ. पराग मसराम

तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनाची देयके तातडीने सादर करा;सहसंचालक डॉ. पराग मसराम

नेटबॉल स्पर्धेत बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मुलींची बाजी; मुलांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विजयी

नेटबॉल स्पर्धेत बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मुलींची बाजी; मुलांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विजयी

जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo