Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘जम्मू येथे अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेत निवड’

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/12/2022
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी) – येथील लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव येथील बी. एस. डब्ल्यु. प्रथम वर्षातील विद्यार्थी अनिकेत सुनील पाटील याची ‘तलवारबाजी’ या स्पर्धेसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघात निवड झालेली आहे.
अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धा दिनांक 20 डिसेंबर 2022 ते 23 डिसेंबर 2022 या कालावधीत ‘जम्मू विद्यापीठ, जम्मू’ येथे होणार आहे.
तलवारबाजीच्या ‘FOIL’ या प्रकारात अनिकेत खेळणार आहे.

अनिकेतच्या यशाबाबत व क्रीडा विभाग प्रमुख डॉ. योगेश महाजन यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. आमदार शिरिषदादा चौधरी, उपाध्यक्ष मा ‌ सुनील पाटील, सचिव मा. प्राचार्य डॉ. पी. आर चौधरी, संचालक डॉ. विनय पाटील, मा. चंदन अत्तरदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी यांनी अभिनंदन केले व भविष्यात होणाऱ्या स्पर्धांसाठी मनस्वी शुभेच्छा दिल्यात. अनिकेत ला शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ. पी. आर. चौधरी (नाना) यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डॉ पंडित विद्यालयाचे जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत विद्यार्थ्यांचे सुयश

Next Post

ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम शाळेत बोक्सिंग स्पर्धेचे आयोजन

Next Post

ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम शाळेत बोक्सिंग स्पर्धेचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo