Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे गरीब व गरजूंना कपडे वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/12/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

लेखक डी. बी.महाजन यांनी केले संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक

जळगाव-(प्रतिनिधी) – “वसुधैव कुटुंबकम” ब्रीदवाक्य असलेल्या “समाज चिंतामणी प्रतिष्ठान” या सामाजिक संस्थेतर्फे नुकतेच गरीब व गरजू लोकांना त्यांच्या वस्तीवर जाऊन कपडे वाटप करण्यात आले. तसेच लहान मुलांना खाऊचेही वाटप करण्यात आले .त्यामुळे लहान मुलांच्या चेहऱ्यावर याप्रसंगी आनंद दिसत होता.

गेल्या नऊ वर्षांपासून सुरू असलेल्या या सामाजिक उपक्रमाला ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे मानसपूत्र तथा ज्येठ लेखक डी. बी. महाजन, कवी गोविंद पाटील, समाज चिंतामणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर.डी.कोळी, करण इंगोले, राम जाधव ,आकाश साळुंखे आदि उपस्थित होते. संस्थेतर्फे निस्वार्थपणे राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे याप्रसंगी लेखक डी. बी. महाजन यांनी कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सचिव शालिनी सैंदाणे,रेखा म्हात्रे, रोहिणी खानेकर यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भारत प्रज्ञाशोध प्रश्नमंजूषा उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

डॉ पंडित विद्यालयाचे नाशिक विभागीय शालेय मैदानी स्पर्धेत सुयश

Next Post

डॉ पंडित विद्यालयाचे नाशिक विभागीय शालेय मैदानी स्पर्धेत सुयश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo