Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाच आरोपींची पोस्को केसमधून निर्दोष मुक्तता

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/12/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

जळगाव – जिल्हा व सत्र न्यायालय, जळगांव यांचे कोर्टात दि. १ ऑक्टोबर २०२२ रोजी न्यायनिर्णय घोषीत होऊन आरोपी १) नवल राजू बोरसे, रा.कजगाव पिंप्री, ता. भडगाव, जि. जळगांव २) अनिता (अनिताबेन) वाघ, रा.डोमगांव, ता.जि.जळगांव. ३) मोतीराम उर्फ राजहंस कडूकर ४) मालता उर्फ मालती मोतीराम कडूकर ५) जितेश उर्फ जितेंद्र धनराज सपकाळ ३) ते ५) रा.धोबी-वराड बु॥ ता.जि. जळगांव या आरोपींची भा.द.वि.कलम ३६३,३६६,३६६-अ,३७६ (२) (i) (n) व ३७७ सह कलम ३४ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षणाचा कायदा, २०१२ (बालकांचा कायदा) चे कलम ४ व ८ तसेच बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ (२००६ चा कायदा) चे कलम ९ आणि १० अन्वये शिक्षेस पात्र असलेल्या गुन्ह्या संदर्भात आरोपींविरुध्द प्रस्तुत खटला चालवण्यात आला.

विशेष खटला क्र. ५१/२०१८ प्रमाणे सदर प्रकरणामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे पो.नि. जामनेर पो.स्टे.ता.जामनेर, जि.जळगांव मार्फत सदरचा खटला प्रस्तुत आरोपींविरुध्द दाखल करण्यात आला होता. सदर खटला ३ वर्ष ९ महिने कालावधीत चालला. एकूण ७ साक्षीदार सदर प्रकरणात तपासण्यात आले व दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेऊन उपलब्ध तोंडी व कागदोपत्री पुराव्याचे सुक्ष्म अवलोकन केल्यानंतर मा. सत्र न्यायालयाने सदर प्रकरणामध्ये सरकार पक्ष आरोपींच्या विरुध्द सर्व संशयाच्या पलीकडे जाऊन गुन्हा शाबित करण्याची प्राथमिक जबाबदारी अभियोग पक्षावर असतांना तसेच वेगळे वेगळे मुद्दे एकत्रितपणे चर्चा करण्यात येऊन आरोपींचा बचाव व मुद्दे लक्षात घेऊन आरोपींना त्यांच्या बचावाची संधी दिल्यानंतर सरकार पक्षाच्या साक्षीदारांची साक्ष घेतल्यानंतर सदर आरोपी १ ते ५ यांच्याविरुध्द गुन्हा शाबित न झाल्यामुळे मा.न्यायालयाने त्यांना वरील सर्व नमुद कलमांतर्गत दाखल गुन्ह्यातून निर्दोष मुक्त करण्यात येत असल्याचा आदेश दिला. सदर कामकाजामध्ये आरोपी क्र. १ ते ५ यांच्यातर्फे बचावाचे कामी मे. न्यायालयात आरोपींकडून ॲड. संजयकुमार पंडितराव वाघ, जळगांव यांनी काम केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बोदवड तालुक्यात भाजप शिंदे गटाला राष्ट्रवादी काँग्रेसने दिला मोठा धक्का

Next Post

कोरोना पुन्हा आलाय…

Next Post
जळगाव जिल्ह्यात २८५ नवे कोरोना बाधित रुग्ण

कोरोना पुन्हा आलाय…

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo